• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2025
in मुख्य बातमी
0
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
0
SHARES
2
VIEWS

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं आहे, स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला, त्यामुळे ही आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे जेव्हा आग लागल्याची घटना घडली त्यावेळी आमदार देखील विधानभवनातच होते. एकीकडे आज विधानभवनात विविध समित्यांच्या उद्घाटनाचा क्रार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली, अग्निशमन दालाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनास्थळी धुराचे लोट उठल्याचं पाहायला मिळालं. खबरदारी म्हणून हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे.
आज विधानभवनामध्ये विविध समित्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजन भोजनासाठी विधानभवनात आले, याचदरम्यान ही आगीची घटना घडली आहे.

दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या आगीच्या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, विधानभवनाच्या स्वागत कक्षाच्या परिसरात ही आग लागल्याची घटना घडली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला, त्यामुळे ही आग लागली. आगीचं स्वरुप छोटं होतं. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी नार्वेकर यांनी दिली आहे. दरम्यान जेव्हा ही आगीची घटना घडली तेव्हा आमदार देखील विधानभवनातच होते. आज विविध समित्यांचं उद्घाटन असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील उपस्थिती होती.

Previous Post

उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी यशस्वी

Next Post

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे इच्छुक…

Related Posts

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!
मुख्य बातमी

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.
मुख्य बातमी

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
मुख्य बातमी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026
विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

October 7, 2026
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
मुख्य बातमी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे इच्छुक…

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे इच्छुक…

ताज्या बातम्या

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026