• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अपघातात मृत कर्मचारी व जखमींना आर्थिक मदत करणार : पालकमंत्री वळसे-पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2020
in इतर घडामोडी
0
अपघातात मृत कर्मचारी व जखमींना आर्थिक मदत करणार : पालकमंत्री वळसे-पाटील
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – उमेद अभियानात शासकीय काम करीत अपघातात मृत्यु पावलेल्या मृत कंत्राटी कर्मचारी यांचे कुटूंबियास तातडीची मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

सोलापूर शासकीय विश्रामधाम येथे आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी आज पालकमंत्री दिलीप वळसे – पाटील यांना भेटून सविस्तर निवेदन दिले. याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शहरचे कार्यकारी अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, वसीम शेख, शशीकांत वाघमारे उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, मृतांच्या कुटूंबियांना तातडीची मदत देण्यात येणार आहे. व जखमी कर्मचारी यांचा आजार पुर्ण बरा होई पर्यंत त्यांना शासकीय मदत देण्यात येणार आहे. मानवतेच्या भावनेतून सर्व मदत करण्यात येईल. शासन कुटूबियांच्या पाठीशी आहे.

या प्रसंगी निवेदनामध्ये कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी मृत कर्मचारी यांना ५ लाख रूपये तसेच गंभीर जमा असणारे दोन महिला कंत्राटी कर्मचारी वर्षा रामचंद्र आखाडे व शुभांगी बोंडवे यांना तातडीची ५ लाख रूपये मदत द्यावी. इतर जखमींना देखील तातडीची तीन लाख रूपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी निवदेनात केली आहे. अपघाती विम्या पासून सर्व कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी धोरण बनविण्यात यावे. राज्यांत २ लाखापेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. असेही सचिन जाधव यांनी सांगितले.

Previous Post

प्रिसिजनच्या माध्यमातून सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणाचा ‘आरंभ’

Next Post

प्रभाग 22 मध्ये आरोग्य शिबीर आणि विकासकामांचे उदघाटन

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
प्रभाग 22 मध्ये आरोग्य शिबीर आणि विकासकामांचे उदघाटन

प्रभाग 22 मध्ये आरोग्य शिबीर आणि विकासकामांचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026