• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शुक्रवारी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2020
in मुख्य बातमी
0
शुक्रवारी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे अर्थात एसटीचे आरक्षण मिळावे तसेच अनुसूचित जमातीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुन ही शासन याची दखल घेत नाही.त्यामुळे शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पासून सर्वत्र धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय आता धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आला असून आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात ही आता ढोल बाजावो सरकार जगावो हे आंदोलन करण्यात येणार असल्याची धनगर समाजाच्या वतने देण्यात आली आहे.
    गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला न्याय देण्यात सरकार अपयशी ठरत आहे.केवळ निवडणूका आल्या की समाजाची आठवण सत्ताधार्‍यांना होत आहे.त्यामुळे आता सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी आणि झोपलेल्या सत्ताधार्‍यांना जागे करण्यासाठी ढोल बजावो आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी हुतात्मा चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन हे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असणारे पारंपारिक गजी ढोल वाजवत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.त्यामुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन शरणु हांडे, सतिश बुजरुक्के, श्रीधर सोनटकले, धनराज जानकर, राम वाकसे, शिवानंद पुजारी, लक्ष्मण तरंगे, अप्पा नरे, शंकर बंडगर, सागर सुरवसे यांनी केले आहे तसेच यावेळी सुरेश पाटील, चेतन नरोटे, अर्जून सलगर, नरेंद्र काळे, अरुणा वाकसे, सिध्दारुगढ बेडगनूर, विलास पाटील, सुरेश कोकटनूर, प्रा. देवेंद्र मदने, निर्मताई पाटील, निमिशा वाघमोडे, यलगोंडा सातपुते, जग्गनाथ पैकेकरी, विक्रम ढोणे आदीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

Previous Post

विनामास्क २४१ जणांवर कारवाई; २३ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल

Next Post

‘लोकमंगल’कडून कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
‘लोकमंगल’कडून कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

‘लोकमंगल’कडून कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026