• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘लोकमंगल’कडून कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2020
in मुख्य बातमी
0
‘लोकमंगल’कडून कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) “सोलापूर शहरातील सुमारे 50 सुवर्णकारांना लोकमंगल पंतसंस्थेच्या माध्यमातून व्यवसायासाठी मदतीचा हात देण्यात आला. प्रत्येकाला एक लाख प्रमाणे 50 लाखांचे अर्थसहाय्य कारागिरांना देण्यात आले. त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले. सर्व कारागिरांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे आपली अडचण मांडली होती. त्यावेळी आ. देशमुख यांनी तातडीने अर्थसहाय्य देत त्यांची समस्या सोडवली.
     कोरोनामुळे सराफ दुकाने बंद झाली होती. त्यामुळे कुटुंबियांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यावेळी श्याम पोतदार यांनी कारागिरांची कालिका प्रतिष्ठान संस्था स्थापन करत आ. सुभाष देशमुख यांची भेट घेतली. आ. देशमुख यांनी कारागिरांच्या समस्या जाणून घेत त्यांना तातडीने अर्थसहाय्य करण्याच्या सूचना दिल्या. पंतसंस्थचे चेअरमन गुरण्णा तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील आणि व्यवस्थापिका अलका देवडकर यांनी सर्व औपचारिता पूर्ण करून आठवड्याच्या आता प्रत्येकी एक लाख याप्रमाणे 50 कारागिरांना 50 लाखांचे अर्थसहाय्य केले.

स्वतःचा व्यवसाय सुरू कराः आ. देशमुख
केवळ कारागीर म्हणून काम न करता स्वत:चा सराफी व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हा, असा सल्ला आ. सुभाष देशमुख यांनी कारागिरांना दिला. 50 कारागिरातला जो कोणी सराफी व्यवसाय करण्यास उत्सुक असेल त्याला 20 लाख रुपयांपर्यंत मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली.

Previous Post

शुक्रवारी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन

Next Post

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांच्या पार

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांच्या पार

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांच्या पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026