• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनपाच्या 43 एकर जागेवर वृक्षलागवड… प्रिसिजन समुहाचे प्रमुख यतिन शहांनी केली जागेची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2021
in मुख्य बातमी
0
मनपाच्या 43 एकर जागेवर वृक्षलागवड… प्रिसिजन समुहाचे प्रमुख यतिन शहांनी केली जागेची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

गटनेते आनंद चंदनशिवे व म.न.पा अधिकारी यांचीही उपस्थिती

सोलापूर: बाळे हद्दवाढ भागातील केगांव लगत शिवाजी नगर येथील म.न.पा च्या 43 एकर जागेवर वृक्षलागवड करण्याच्या दृष्टीकोनातून गटनेते आनंद चंदनशिवे व म.न.पा अधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी प्रिसिजन समुहाचे प्रमुख यतिन शहा यांनी वृक्षलागवडीसाठी सहाकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात म.न.पाचे आयुक्त, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी व ज्योती बमगोंडे, उपायुक्त धनराज पांडे, यांची दि.23/07/2021 रोजी संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये मनपाच्या 43 एकर च्या जागेवर अज्ञात लोकानी मुरुम व माती उपसा केला आहे आजुबाजुच्या जागेवर अतिक्रमण करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 43 एकर पडिक असलेल्या जागेवर वृक्ष लागवड करून सदरील जागेवर वॉल कंपाँड व कायम स्वरुपी रखवालदार इत्यादी गोष्टीची पुर्तता केल्यास मनपाची आरखित जागा सुरक्षित राहण्याच्या दृष्टीकोनातुन या जागेवर याच भागाचे नगरसेवक यांनी निधी उपलब्ध करून पर्यावरणामध्ये वृक्ष लागवड करणे हे सामाजिक काम असुन या मध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी याचा सहभाग झाल्यास एक चांगले जंगल निर्माण करून पर्यटणसाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीकोनातून आज दि.03/08/2021 रोजी गटनेता आनंद चंदनशिवे व म.न.पा अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली.

तसेच गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना या मोलाच्या कामासाठी मदतीचे आव्हान केले यास काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे , सदस्य विनोद भोसले सदस्या वैष्णवी करगुळे यांनी त्यांच्या भांडवली निधीतून प्रत्येकी 1.00 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले.

या पाहणी वेळी प्रिसिजन समुहाचे प्रमुख यतिन शहा यांनी सुध्दा भेट दिली यावेळी त्यांनी सदरील जागा पाहिल्यावर या वृक्ष लागवडी साठी आमच्या समुहातर्फे सहकार्य करू असे आश्वासन दिले तसेच उद्योजक व निसर्गप्रेमी प्रल्हाद काशिद यांनी सुध्दा भेट दिली व वृक्षलागवडीसाठी मदत करू असे आश्वासन दिले या पाहणीवेळी उपायुक्त धनराज पांडे गणेश पुजारी, विजय बमगोंडे, नगरअभियंता, संदिप कारंजे, अनिल जैन केतन होरा, सहा.आयुक्त विक्रम पाटील, मुख्य सफाई अधिक्षक अधिकारी नागेश मेंडगुळे पाणी पुरवठा अधिकारी चौबे, इंजिनिअर मुजावर संदेश इंगळे आदी उपस्थित होते.

Previous Post

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार

Next Post

देऋब्रा संस्थेचा 90 वा वर्धापन उत्साहात

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
देऋब्रा संस्थेचा 90 वा वर्धापन उत्साहात

देऋब्रा संस्थेचा 90 वा वर्धापन उत्साहात

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026