• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कवी अशोक नायगावकरांच्या मिश्किली आणि गप्पात महिला दिन साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2025
in इतर घडामोडी
0
कवी अशोक नायगावकरांच्या मिश्किली आणि गप्पात महिला दिन साजरा
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, ( प्रतिनिधी):- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांचा मिश्किली आणि गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यानगर येथे शनिवारी 8 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी महिलांवरील विविध कवितांचे सादरीकरण केले. स्वयंपाक घरातील गृहिणी ते विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेली महिला अशा सर्वच स्तरावर आधारित कवितांचे सादरीकरण करून नायगावकरांनी हास्याचे फवारे उडवले, त्याला उपस्थित महिलांनीही मोठी दाद दिली.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी प्रास्ताविक केले. महिला दिन साजरा करताना महिलांसाठी कवितांचा कार्यक्रम करण्यामागचा हेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या कार्याचा आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापच्या पृथा हलसगीकर यांनी केले, तर आभार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होती.

दरम्यान अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय साळुंखे यांचा कवी अशोक नायगावकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, अमोल धाबळे, विनायक होटकर, वर्षा कत्ते, नसीमा पठाण, आण्णासाहेब कोतली, मोहन सोनी, पद्माकर कुलकर्णी, गिरीश दुनाखे,मारुती कटकधोंड, रसिका बडवे विशाखा कुमठेकर, उर्मिला जोशी,कृपाताई देशमुख, वंदना ताटे,विजय शिंदे,अनुजा पत्की,मृणाल पत्की,आशा जाधव,नीता जेऊरकर,दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पदी संतोष पाटील यांची निवड

Next Post

माऊली महाविद्यालयात इतिहासाचे १८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
माऊली महाविद्यालयात इतिहासाचे १८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

माऊली महाविद्यालयात इतिहासाचे १८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

ताज्या बातम्या

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026