• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.यशवंत माने यांच्या प्रयत्नाने कळमनमध्ये सुरू झाले 50 बेडचे कोविड सेंटर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2021
in मुख्य बातमी
0
आ.यशवंत माने यांच्या प्रयत्नाने कळमनमध्ये सुरू झाले 50 बेडचे कोविड सेंटर
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क (समाधान रोकडे ) : मी जे बोलतो ते करून दाखवतो याची प्रचिती आज आमदार यशवंत माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात कोव्हिडं सेंटरची सुरुवात करून दाखवली.आज कळमन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कोव्हिडं सेंटर चे उदघाटन आमदार यशवंत माने व बळीराम काका साठे यांच्या हस्ते करण्यात आले.या कोव्हिडं सेंटर मध्ये 20 बेड ऑक्सिजन आणि साधारण 30 बेडची सुरवात करण्यात आली.कोव्हिडं सेंटर समोर यावेळी सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी येथे उपस्थित बाजार समिती संचालक जितेंद्र साठे,गटविकास अधिकारी डॉ.जासमीन शेख उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंभे, उपसभापती जितेंद्र शिलवंत,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवक अध्यक्ष बालाजी पवार,कळमन सरपंच पांडुरंग लंबे,उपसरपंच सुनिल पाटील, सदस्य अजित पाटील,भुजंग लंबे,पोलीस पाटील उमेश माळी,पडसाळी उपसरपंच सचिन भोसले,आनंद भोसले , तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी,डॉ.घोरपडे,डॉ.संतोष बारसुळे,डॉ.स्वप्नील भोसले,नर्स, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने अकरा रुग्णालयात 200 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना घरगुती जेवण

Next Post

महाराष्ट्राला पीएम केअर फंडातून २४३ खराब व्हेंटिलेटर

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
महाराष्ट्राला पीएम केअर फंडातून २४३ खराब व्हेंटिलेटर

महाराष्ट्राला पीएम केअर फंडातून २४३ खराब व्हेंटिलेटर

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026