• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तालमीत सराव करताना पै. स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2023
in मुख्य बातमी
0
तालमीत सराव करताना पै. स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचे  हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
0
SHARES
0
VIEWS
  • पुणे : पुण्याच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील पैलवान स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज सकाळी ७.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या मारुंजी येथील कुस्ती तालीममध्ये ही घटना घडली असून पैलवान ज्ञानेश्वर याच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता. सपाट्या मारल्यानंतर व्यायाम करून नुकताच बसला होता. मात्र, त्याला जागेवरचं हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला इतर पैलवानांनी पाहिले आणि रुग्णालयात दाखलही केले होते. मात्र, त्या अगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती.
  • स्वप्नीलने पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेतले होते. तसेच कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एन.आय.एस. कुस्ती कोच परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच तो ‘महाराष्ट्र चॅम्पियन’ देखील होता. सद्या तो सर्व पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. तसेच अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी जात होता. स्वप्नील हा एक युवा पैलवान म्हणून परिचित होता. तो मूळचा मुळशी तालुक्यातील महाळूंगे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
Previous Post

सोलापूर महानगरपालिका,घनकचरा व्यवस्थापन विभागात CNG वर चालणारे नवीन ६ रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने दाखल

Next Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर काही मस्त पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Related Posts

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
Next Post
अभिनेत्री प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर काही मस्त पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर काही मस्त पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026