• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘असे’ पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2021
in मुख्य बातमी
0
‘असे’ पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठ्यासाठी आणि 62 हजार जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलणे त्यावर सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च करणे याला उद्धव ठाकरे सरकारने मंजुरी दिल्यामुळे सोलापूरकरांचा रोष अधिकच तीव्र होऊ झाला आहे. वास्तविक पहाता उजनीतील सांडपाणी घेऊन जाणे असा शब्दछल करत सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचनाच्या योजना अर्धवट असताना उजनीतून पाणी इंदापूरला नेले जात आहे. ही योजना मंजूर केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतःच्या फेसबुक पोस्टवरून ठाकरे सरकारचे अभिनंदन केले आहे पुणे जिल्ह्यातील दैनिकांमध्ये देखिलि या चया बातम्या प्रसारित झाल्या.

मात्र उजनी धरणातील एक थेंब देखील इंदापूरला नेणार नाही तसे झाल्यास राजकीय संन्यास घेऊ असं दिशाभूल करणार वक्तव्य पालकमंत्र्यांनी सोलापूरात केलं. येस न्यूज मराठीने देखील याबाबत आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. आजही सोलापुरातील दैनिक तरुण भारत संवाद ,लोकमत, दिव्य मराठी, सकाळ ,दैनिकांनी याबाबत सडेतोड आवाज उठवला आहे. पत्रकार आणि उजनी चे अभ्यासक रजनीश जोशी यांनीही कशी योजना राबवली जाणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात कुंभारगाव आहे. तेथील उजनी जलाशयात दहा हजार हॉर्सपॉवर क्षमतेचा वीज पंप बसवण्यात येईल. तेथून शेटफळगढे येथे मुठा उजवा कालव्यात (खडकवासला) ते सोडण्यात येईल. कुंभारगाव ते शेटफळगढे हे अंतर दहा किलोमीटर आहे. तेथून सणसर कटच्या माध्यमातून नीरा डाव्या कालव्यात ते वळवले जाईल. आणि 22 गावांना सिंचनासाठी ते पुरवण्यात येईल.यामुळे सोलापूरकरांच्या जल नियोजनावर परिणाम होईल हे मात्र निश्चित याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आता आक्रमक पणे पुढे येणे गरजेचे आहे.

Previous Post

सोलापूर शहर -जिल्ह्यात 1327 रुग्ण बरे झाले ; 1537 नव्या रुग्णांची भर

Next Post

अवसे वस्तीत मारहाणीची परस्परविरोधी तक्रार

Related Posts

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
Next Post
अवसे वस्तीत मारहाणीची परस्परविरोधी तक्रार

अवसे वस्तीत मारहाणीची परस्परविरोधी तक्रार

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026