• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2026
in मुख्य बातमी
0
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
0
SHARES
0
VIEWS

रावगाव , ता. करमाळा येथील वसंत केकान खून खटल्यातील आरोपी महादेव उत्तम ढाकणे सह नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अश्विन भोभे यांनी मंजूर केला. महादेव ढाकणे, कल्याण ढाकणे, जयदत्त ढाकणे, सुमित ढाकणे, दिनकर ढाकणे, अरुणा ढाकणे, उर्मिला ढाकणे, खुशवार्ता ढाकणे, वंदना ढाकणे अशा नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर उच्च न्यायालयाने मंजूर केला.

फिर्यादी व आरोपीं मध्ये शेती वहिवाटण्याच्या कारणावरून अनेक वर्षांपासून वाद होता व याच वादातून दि. २०. ०६. २०२६ रोजी फिर्यादी शुभम केकान हे शेताची ट्रॅक्टरने मशागत करत असताना आरोपींनी हत्यारांसह हल्ला चढवून फिर्यादी शुभम केकान यांना मारहाण केली व त्यांचे वडील वसंत केकान यांचा खून केला असा आरोप फिर्यादी शुभम केकान यांनी केला होता. आरोपींविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपींनी बार्शी सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की, आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप मोघम स्वरूपाचे आहेत, कोणत्या आरोपीने मयतास मारले हे स्पष्ट नमूद करण्यात आलेले नाही, मयताचा मृत्यू आरोपींच्या मारहाणीमुळे झालेला नाही, घटने दिवशी आरोपींनी फिर्यादी विरुद्ध दिलेल्या फिर्यादीला शह देण्यासाठी आरोपींना खोटेपणाने गुंतवण्यात आलेले आहे असा युक्तिवाद केला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी महादेव ढाकणे, कल्याण ढाकणे, जयदत्त ढाकणे, सुमित ढाकणे, दिनकर ढाकणे, अरुणा ढाकणे, उर्मिला ढाकणे, खुशवार्ता ढाकणे, वंदना ढाकणे अशा नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणी सर्व आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस. एच. यादव यांनी काम पाहिले.

Previous Post

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

Related Posts

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026