• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर -जिल्ह्यात 1327 रुग्ण बरे झाले ; 1537 नव्या रुग्णांची भर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 26, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर -जिल्ह्यात 1327 रुग्ण बरे झाले ; 1537 नव्या रुग्णांची भर
0
SHARES
1
VIEWS

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले : ४० जणांचा मृत्यू

येस न्युज मराठी नेटवर्क (शिवाजी सुरवसे ) : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाबतचे रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत चे अहवाल महापालिका आणि जिल्हा परिषदेने जाहीर केले आहेत .या अहवालानुसार शहर आणि जिल्ह्यातील 1327 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 1537 नवे रुग्ण आढळून आले आहेत .शहरात आणि ग्रामीण भागात प्रत्येकी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 6129 अहवाल जाहीर झाले. यामध्ये 1320 रुग्ण आढळले तर यातील पंढरपुरात 303 आणि मंगळवेढ्यात 150 सहाशे 453 रुग्ण अवघ्या दोन तालुक्यातच आढळले आहेत . पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा दरम्यान कोरोना ने घातलेल्या थैमानाचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत.

सोलापूर ग्रामीण : सोलापूरच्या ग्रामीण भागात 1320 नवे रुग्ण आढळले तर 891 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजवर ग्रामीण भागात 68 हजार 57 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून यातील 56 हजार 57 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 10 हजार 451 रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात आजवर कोरोना ने 1549 जणांचा बळी घेतला आहे.

सोलापूर शहर : सोलापूर शहरात सोमवारी 1540 अहवाल जाहीर झाले. आणखी 425 अहवाल जाहीर होणे बाकी आहे. जाहीर झालेल्या अहवालामध्ये 217 कोरोना बाधित आढळले असून 436 जण बरे होऊन रुग्णालयातून घरी दिले आहेत सर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या सोलापुरातील विविध हॉस्पिटलमध्ये 3484 रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापूर शहरात आजवर दोन लाख 71 हजार 409 चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये 24 हजार 345 रुग्ण आढळले यापैकी 19789 रुग्ण बरे झाले 1072 लोकांचा कोरोना ने बळी घेतला तर सध्या 3484 रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत

Previous Post

सोलापुरातील महेश कॉलनी मध्ये रक्तदान शिबिर संपन्न

Next Post

‘असे’ पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
‘असे’ पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी

'असे' पळविले जाईल उजनीतून इंदापूरला पाणी

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026