• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2026
in मुख्य बातमी
0
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
0
SHARES
0
VIEWS

दुहेरीत भारताच्या दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार यांना विजेतेपद  

सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना(एआयटीए), महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कृत एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 25हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग, अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार या भारतीय जोडीने विजेतेपद संपादन केले. 

सोलापूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात तिसऱ्या मानांकित भारताच्या करण सिंग याने थायलंडच्या  थानापट चॅनताचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 19मिनिटे चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत सहाव्या मानांकित अमेरिकेच्या समीर बॅनर्जी याने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या स्वीडनच्या रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यू याचा 3-6, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 2तास 2 मिनिटे चालला.   

दुहेरीत अंतिम फेरीत भारताच्या दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार यांनी दुसऱ्या मानांकित भारताच्या आदिल कल्याणपूर व  जपानच्या रियुकी मत्सुदा यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 

स्पर्धेतील विजेत्या जोडीला करंडक, १,७०,०००/-रुपये व २५आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक, ९८,०००/-रुपये व १४आयटीएफ गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओएसिस मॉल चे व्यस्थापकीय संचालक सिद्धार्थ गांधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक लीना नागेशकर उपस्थित होत्या. दुहेरीतील विजयी व उपविजयी खेळाडूंना रूबी ट्रॅव्हल चे संचालक असिफ पटेल यांच्या तर्फे भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्र संचालन स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे सह सचिव राजीव देसाई यांनी केले. 

निकाल:  मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: पुरुष गट:
समीर बॅनर्जी (अमेरिका)[6]वि.वि.रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यू(स्वीडन)3-6, 6-3, 6-1;  करण सिंग (भारत)(3)वि.वि.थानापट चॅनता(थायलंड) 7-6(3), 6-2;    

 दुहेरी: अंतिम फेरी:
दक्षिणेश्वर सुरेश (भारत)/मनीष सुरेशकुमार(भारत)वि.वि. आदिल कल्याणपूर (भारत)[2] / रियुकी मत्सुदा(जपान) 6-3, 6-4;

Previous Post

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026