• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या वाहनांची 1 जूननंतरच सुटका !

by Yes News Marathi
May 16, 2021
in मुख्य बातमी
0
लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या वाहनांची 1 जूननंतरच सुटका !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर । कडक संचारबंदीतही नागरिकांना आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा माल खरेदी करता येणार आहे. मात्र, या वेळेत कोरोनासंबधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाकडील वाहन जप्त केले जाणार आहे. त्या वाहनाची सुटका 1 जूननंतरच केली जाणार आहे, तसे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली धाटे यांनी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. संचारबंदीच्या काळात दुचाकीवरून डबल- ट्रीपल सिट प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. तर तीन- चारचाकी वाहनात एकूण क्षमतेच्या 50 टक्‍केच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला दंड करून त्याच्याकडील वाहन जप्त केले जाणार आहे. दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास पाचशे तर तिघांनी प्रवास केल्यास साडेसातशे रूपयांचा दंड आकारला जात आहे.

Previous Post

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार रडले

Next Post

सोलापूर महापालिका 15 ठिकाणी सुरू करणार मुलांसाठी फिवर ओपीडी

Next Post
सोलापूर महापालिका 15 ठिकाणी सुरू करणार मुलांसाठी फिवर ओपीडी

सोलापूर महापालिका 15 ठिकाणी सुरू करणार मुलांसाठी फिवर ओपीडी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In