• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जाब विचारताच ; शाळेत संविधान उद्देशिकेचे वाचन, मुख्याध्यापकांची जाहीर माफी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2026
in इतर घडामोडी
0
जाब विचारताच ; शाळेत संविधान उद्देशिकेचे वाचन, मुख्याध्यापकांची जाहीर माफी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत मराठी मुलांची शाळा क्रमांक 28 सुंदरम् नगर विजापूर रोड येथे 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण व प्रतिमेला अभिवादन न झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर सम्यक क्रांती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ नागटिळक यांनी 27 जानेवारी रोजी शाळेला भेट देत मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला. प्रजासत्ताक दिन हा संविधान लागू झाल्याचा दिवस असून, त्या दिवशी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व मूल्ये समजावून सांगण्यात आली.

या प्रसंगी मुख्याध्यापकांनी सदर बाब ही दुर्लक्षामुळे झाल्याचे मान्य करत, आपली चूक स्वीकारली व भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी या बाबीबद्दल सर्व भारतीय नागरिकांची जाहीर माफी मागितली.
याप्रसंगी संस्थेचे किशोर चंदनशिवे, भास्कर देडे, सागर साबळे, अभिजीत गायकवाड, केदारनाथ छत्रे, अनिल शिंदे, विश्वजीत गायकवाड, मिथुन कोंडूर,अनुराग देडे, सम्राट गायकवाड, संदिप गायकवाड, सुरेश जाधव, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेमुळे संविधानिक मूल्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, नागरिकांच्या सजगतेमुळे शाळेत योग्य ती दुरुस्ती करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

Previous Post

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट,मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ थाटात संपन्न

Next Post

महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष‎ हरपला;खरंच आमचा‎ बाप माणूस गेला‎ – नगरसेवक किसन‎ जाधव

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष‎ हरपला;खरंच आमचा‎ बाप माणूस गेला‎ – नगरसेवक किसन‎ जाधव

महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष‎ हरपला;खरंच आमचा‎ बाप माणूस गेला‎ – नगरसेवक किसन‎ जाधव

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026