• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष‎ हरपला;खरंच आमचा‎ बाप माणूस गेला‎ – नगरसेवक किसन‎ जाधव

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2026
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष‎ हरपला;खरंच आमचा‎ बाप माणूस गेला‎ – नगरसेवक किसन‎ जाधव
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर -‎ महाराष्ट्र‎ राज्याच्या‎ राजकारणात‎ विकासाचा‎ दूरदृष्टीकोन घेऊन चालणारा,‎ कार्यकर्त्यांच्या‎ पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा‎ आणि संपूर्ण‎ राज्याला‎ कुटुंब मानणारा नेता आज हरपला‎ आहे.‎ उपमुख्यमंत्री‎ अजित पवार यांच्या रूपाने‎ आम्ही‎ केवळ एक‎ नेता‎ नाही,‎ तर आमचा बाप माणूस गमावला‎ आहे,‎ अशी‎ अत्यंत‎ भावनिक‎ प्रतिक्रिया‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांनी‎ व्यक्त‎ केली बुधवारी सकाळी‎ बारामती‎ विमानतळावर झालेल्या‎ विमान‎ अपघातात राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे राष्ट्रीय‎ अध्यक्ष तथा राज्याचे‎ विद्यमान उपमुख्यमंत्री‎ अजित पवार‎ यांचे दुःखद निधन झाल्याची‎ बातमी समजताच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात‎ शोककळा पसरली‎ आहे

.महाराष्ट्राच्या‎ राजकारणातील एक चाणक्य, दूरदृष्टी‎ असलेला आणि‎ विकासाची घोडदौड अविरत सुरू ठेवणारा‎ नेता काळाच्या‎ पडद्याआड गेला आहे.‎ नगरसेवक किसन जाधव‎ पुढे म्हणाले‎ की,‎ अजित‎ पवार‎ हे‎ केवळ पदावरचे‎ नेते नव्हते, तर कार्यकर्त्यांना‎ बळ‎ देणारे, विश्वास देणारे‎ आणि‎ वेळप्रसंगी कुटुंबप्रमुखासारखी जबाबदारी‎ घेणारे नेतृत्व‎ होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीत‎ सक्रिय कार्यकर्ता‎ असताना तसेच सोलापूर जिल्हा नियोजन‎ समितीचा‎ सदस्य‎ म्हणून‎ काम‎ करत असताना,‎ केवळ‎ आणि केवळ‎ अजित पवार‎ यांच्या कृपा‎ व आशीर्वादामुळेच‎ ही‎ जबाबदारी निभावू शकलो.‎ प्रभाग क्रमांक‎ २२‎ च्या‎ विकासासाठी त्यांनी कोट्यवधी‎ रुपयांचा निधी उपलब्ध करून‎ दिला.‎ विकासकामांच्या बाबतीत त्यांनी‎ कधीही नकार‎ दिला‎ नाही.‎ एक‎ आपुलकीचा,‎ कुटुंबातील‎ सदस्याप्रमाणे‎ माझ्याशी‎ त्यांचे‎ नाते‎ होते.‎ त्यामुळे‎ आज निर्माण‎ झालेली ही‎ पोकळी कधीही भरून‎ निघणार‎ नाही. महाराष्ट्राच्या‎ राजकारणात असा‎ नेता‎ पुन्हा होणार‎ नाही, अशी‎ खंत त्यांनी व्यक्त केली. आज घरातला कुटुंबप्रमुखच हरपल्यासारखं वाटत‎ आहे. त्यांच्या‎ प्रेमावर,‎ विश्वासावर आणि मार्गदर्शनावर‎ आम्ही उभे होतो.‎ त्यांच्या विकासात्मक धोरणांवरच आजपर्यंत‎ काम केलं‎ आणि पुढील‎ काळातही त्यांच्याच‎ दूरदृष्टीच्या‎ विचारांनी‎ काम‎ करत‎ राहू,‎ असे‎ सांगताना‎ किसन‎ जाधव यांचे मन‎ दुःखाने भरून‎ आले. उपमुख्यमंत्री अजित‎ पवार‎ यांना‎ मी खूप जवळून‎ पाहिले.‎ माझ्यावर‎ त्यांचे‎ विशेष‎ प्रेम व‎ विश्वास‎ होता. त्यांचा निष्ठावंत‎ कार्यकर्ता म्हणून मी‎ नेहमी‎ प्रामाणिकपणे‎ काम केले.‎ त्यांचे‎ आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहतील, असा भावनिक‎ विश्वासही त्यांनी‎ व्यक्त‎ केला.‎ खरंच,‎ आज‎ आमचा बाप माणूस निघून गेला‎ आहे,‎ अशा‎ शब्दांत‎ त्यांनी आपल्या‎ भावना व्यक्त‎ केल्या. यावेळी‎ जाधव–गायकवाड आणि‎ इछा‎ भगवंताची परिवाराच्या वतीने‎ दिवंगत उपमुख्यमंत्री‎ अजित पवार यांना‎ भावपूर्ण श्रद्धांजली‎ अर्पण‎ करण्यात आली.‎

Previous Post

जाब विचारताच ; शाळेत संविधान उद्देशिकेचे वाचन, मुख्याध्यापकांची जाहीर माफी

Next Post

शुल्क मागणाऱ्या शाळा – कॉलेजवर कारवाई होणार

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
शुल्क मागणाऱ्या शाळा – कॉलेजवर कारवाई होणार

शुल्क मागणाऱ्या शाळा - कॉलेजवर कारवाई होणार

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026