• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

थोरला मंगळवेढा तालीम उपक्रम ११ हजार शिवभक्तासाठी शिव भोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2023
in इतर घडामोडी
0
थोरला मंगळवेढा तालीम उपक्रम ११  हजार  शिवभक्तासाठी शिव भोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर रविवारी सांयकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तासाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी अकरा हजार शिव भोजनाचे आयोजन केले असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालमीचे सर्वेसर्वा तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली
सोलापूर शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केली जाते. मोठ मोठ्या मिरवणुका निघतात मिरवणुका दरम्यान शहरातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट बंद असतात. मिरवणुका पाण्यासाठी आलेल्या शहर जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन मिरवणुकीला फाटा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पोटभर जेवण देऊन शिवप्रेमींना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केला जातो. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा उपक्रम राबवला गेला नाही मात्र यापूर्वी घेतलेल्या उपक्रमामध्ये 7000 शिवप्रेमींनी या शिव भोजनाचा आस्वाद घेतला होता.

यंदाच्या वर्षी मिळणारा प्रतिसाद आणि होणारी गर्दी लक्षात घेऊन 11000 शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना तसेच बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना भोजन शिव भोजन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले
19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे .छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजीआण्णा मठाजवळ शिवभोजन होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहान अमोल शिंदे यांनी केले आहे शिवभजनाच्या उपक्रमाचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत , आमदार शहाजी बापू पाटील, आ.विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख , सचिन कल्याणशेट्टी , प्रणिती शिंदे समाधान आवताडे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, माजी महापौर महेश कोठे, पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे या प्रमुख तसेच शहर जिल्ह्यातील नेते मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले
या पत्रकार परिषदेस सागर पिसे , हर्षल वाघमोडे, किरण सिंह चौव्हान, अमित पवार , वैभव विभुते यांच्यासह मंगळवेढा तालमीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

असा असणार मेनू शिव भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना टेबल खुर्चीवर बसून पुरी, दोन भाज्या, मसाला भात, तसेच स्वीट असणार आहे यासाठीदोनशे वाढपीची नियुक्ती केली आहे . मंडळाचे शंभर स्वयंसेवक या शिव भोजनाच्या नियोजनासाठी सज्ज असणार आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था या शिव भोजनाच्या ठिकाणी महिला वृद्ध आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ची सोय करण्यात आले असल्याचे अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितले

Previous Post

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ ऑफर राजू शेट्टींनी नाकारली; दिलं ‘हे’ कारण

Next Post

विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाच्या विरोधात निदर्शने

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाच्या विरोधात निदर्शने

विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाच्या विरोधात निदर्शने

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026