• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ ऑफर राजू शेट्टींनी नाकारली; दिलं ‘हे’ कारण

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2023
in मुख्य बातमी
0
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ ऑफर राजू शेट्टींनी नाकारली; दिलं ‘हे’ कारण
0
SHARES
1
VIEWS

…म्हणून २२ फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार चक्काजाम आंदोलन

तेलंगणचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात राव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातही पक्ष वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. राव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठी ऑफर दिली होती. यानंतर ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पण आता शेट्टी यांनी राव यांची ऑफर नाकारली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी पैठणमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या फरसह, रविकांत तुपकर यांचं आंदोलन, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज यांसह विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी यानंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करणारे कुणाच्या इशाऱ्यानं काम करत आहेत. तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरच याचा उद्रेक होईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

…म्हणून राव यांची ऑफर नाकारली!

तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या ऑफरवर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, तेलंगणा राज्याचा विकास कसा झाला याबाबत माझी आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची बैठक झाली होती. यावेळी त्यांनी सांगितले की,आमच्या पक्षाचा राष्ट्रीय राजकारणात समावेश झाला असून, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पद घेऊन,आमच्या पक्षात यावे अशी विनंती चंद्रशेखर राव यांनी केली असल्याचं शेट्टी म्हणाले. मात्र, मी त्यांना नम्रपणे सांगितले की, तुमची योजना चांगली आहे, भूमिका देखील योग्य आहे. पण मी शेतकरी चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता असल्याने त्यांची ऑफर नाकारल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे.

Previous Post

प्राप्तिकर विभागाचे दिल्लीसह, मुंबईतील बीबीसी वृत्त वाहिनीच्या कार्यालयावर छापेमारी

Next Post

थोरला मंगळवेढा तालीम उपक्रम ११ हजार शिवभक्तासाठी शिव भोजन

Related Posts

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
Next Post
थोरला मंगळवेढा तालीम उपक्रम ११  हजार  शिवभक्तासाठी शिव भोजन

थोरला मंगळवेढा तालीम उपक्रम ११ हजार शिवभक्तासाठी शिव भोजन

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026