• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही”, कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची पुण्यात ग्वाही

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2025
in इतर घडामोडी
0
“दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही”, कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची पुण्यात ग्वाही
0
SHARES
1
VIEWS

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरी अद्याप कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं हवेतच विरले का? असा सवाल विरोधक करत आहेत.

यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं विधान केलं होतं. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्याचं सांगितलं होतं. ‘सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही’, असं म्हणत अजित पवारांनी पीक कर्जाची परतफेड करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. पण यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं सांगत योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ जून) पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी याआधी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितलं आहे. कर्जमाफी कधी करायची? याबद्दल काही नियम आहेत. त्या संदर्भात त्याची एक पद्धत आहे. तसेच महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Previous Post

योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा..

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा..

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रिय योग दिवस साजरा..

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026