• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, April 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । पोलीस आयुक्त अन् महापालिका आयुक्तांचे ‘हे’ दोन महत्त्वाचे आदेश…!

by Yes News Marathi
April 16, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । पोलीस आयुक्त अन् महापालिका आयुक्तांचे ‘हे’ दोन महत्त्वाचे आदेश…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दोन महत्त्वाचे आदेश काढले आहेत. 19 एप्रिल रोजी सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बसव जयंतीची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये डीजे, लेझर, तसेच बीम लाईटवर बंदी असल्याचा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढला आहे. 17 ते 21 एप्रिल या कालावधीतील मिरवणुकींना हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. शिवाय रविवारी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीतील वाहनांची शनिवारी होम मैदानावर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी गेल्या वर्षी देखील शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस वाहने हटवण्याची मोहीम घेतली होती त्याला फारसे यश मिळाले नव्हते. यंदाचे वर्षी पुन्हा दोन मे पासून ही मोहीम राबवली जाणार आहे. चुकीच्या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग केल्यास 7000 रुपये तर दुचाकी पार्किंग केल्यास दोन हजार रुपयांच्या दंड ट्रॅफिक विभागाच्या सहाय्याने आकारणार असल्याचेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. वाढती वाहने आणि पार्किंगची अपुरी सोय याचा फटका वाहनधारकांना बसणार आहे.

Previous Post

सलग १४ वर्षे १००% निकाल – इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम!

Next Post

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026: 12 मे रोजी मतदान

Next Post
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026: 12 मे रोजी मतदान

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026: 12 मे रोजी मतदान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In