• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सलग १४ वर्षे १००% निकाल – इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2026
in इतर घडामोडी
0
सलग १४ वर्षे १००% निकाल – इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – दरवर्षीप्रमाणेच या वर्षीसुध्दा इंडियन मॉडेल स्कूलने यशाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रु.-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेचा इंडियन मॉडेल स्कूलचा निकाल १००% लागला आहे. इ.१० वीची ही १४ वी बॅच होती. या शाळेने १००% निकालाचे सातत्य सलग १४ वर्षे राखले आहे.

यावर्षी एकूण १८४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर ०७ विद्यार्थ्यांनी ८९.००% एवढे गुण मिळवले आहेत.अपूर्वा कोरे ही विद्यार्थिनी ९८.६०% घेऊन शाळेत प्रथम आलेली आहे.श्रीजा जोगदंड ही ९८.००% घेऊन शाळेतून दुसरी आलेली आहे. तर संस्कृती देशमुख व राजवीर साहू हे विद्यार्थी ९७.४०% घेऊन शाळेत तृतीय आलेले आहे. संस्कृती जाधव ९७.२०% घेऊन प्रशालेतून चतुर्थ आलेली आहे तर ईशा भोसले ९७.००% गुण घेऊन प्रशालेतून पाचवी आलेली आहे.    

इंग्लिश या विषयात प्रज्ञेशा कवचाळे हीने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. मराठी या विषयात ईशा भोसले, संस्कृती साठे, समृध्दी आदलिंगे,धैर्य गोरे,  समृध्दी जगताप या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. सोशल सायन्स या विषयात सिमरन बलदवा या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. विज्ञान या विषयामध्ये प्रतिथ काळे व रतन देशपांडे या विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत. हिंदी या विषयात श्रीजा जोगदंड या विद्यार्थिनीने १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत. गणित या विषयामध्ये अपूर्वा कोरे हीने १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले आहे. या शिवाय ०७ विद्यार्थ्यांनी ८९% मिळवत यश प्राप्त केलेले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष प्रा. ए. डी. जोशी सर, सचिव अमोल जोशी सर, सचिवा सायली जोशी मॅडम, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, समन्वयक ममता बसंवती, अचला राचर्ला, सुजाता बुट्टे,आदिती कुलकर्णी, मानसी जोशी, रुही काझी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Previous Post

अंत्योदय हेच भाजपाच्या कार्याचे अंतिम ध्येय – आ. देवेंद्र कोठे

Next Post

TOP 25 । पोलीस आयुक्त अन् महापालिका आयुक्तांचे ‘हे’ दोन महत्त्वाचे आदेश…!

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
TOP 25 । पोलीस आयुक्त अन् महापालिका आयुक्तांचे ‘हे’ दोन महत्त्वाचे आदेश…!

TOP 25 । पोलीस आयुक्त अन् महापालिका आयुक्तांचे 'हे' दोन महत्त्वाचे आदेश…!

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026