• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा..

Yes News Marathi by Yes News Marathi
February 1, 2026
in इतर घडामोडी
0
हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा..
0
SHARES
8
VIEWS

मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते ज्ञानेश्वर सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये महिला भजनी मंडळाला मोफत वारकरी पाऊल शिकवण्याचे प्रशिक्षण चालू करून तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असल्याने बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ परिवारातील स्वागत नगर, तुकाराम महाराज मंदिर अशोक चौक, संत गोरोबाकाका मंदिर लष्कर, महादेव मंदिर लष्कर, टाकळीकर मंगल कार्यालय हनुमान मंदिर, बाळे डुमणे नगर, माऊली मंदिर अवंती नगर, आणि निराळे वस्ती मुख्य शाखा या दहा शाखांच्या 200 महिलांचा परिचय मेळावा यावेळी संपन्न करण्यात आला. या मेळाव्यामध्ये तिळगुळ वाटप व हळदीकुंकवाचा कार्यक्रम प्रामुख्याने घेण्यात आला. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी सुधाकर इंगळे महाराज, सीए राजगोपाल मनियार उपस्थित होते.

वारकरी संप्रदायामध्ये सर्वात सोपी साधना जर कोणती असेल तर ती हरिपाठ म्हणणे वारकरी संप्रदायामध्ये हरीपाठाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने प्रत्येक वारकऱ्यांनी हरिपाठ म्हटलाच पाहिजे त्याचं महत्त्व हरिभक्तिपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी पटवून दिले. राजगोपाल मनियार सरांनी अयोध्या व श्रीराम मंदिराचे महात्म्य सर्व भाविकांना पटवून सांगितले.संत सावता माळी वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयातील मृदंग वादन पहिल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल काव्या गाढवे (विशेष प्राविण्य), अंकिता व्यवहारे (विशेष प्राविण्य), अथर्व कोकरे (विशेष प्राविण्य), समर्थ कांबळे (प्रथम क्रमांक) मृदंग वादन द्वितीय परीक्षा मध्ये राजवीर जांभळे ( प्रथम क्रमांक,) अंजली लोखंडे (प्रथम क्रमांक), तन्वी गोसावी (प्रथम क्रमांक), स्वराज केसरे (प्रथम क्रमांक) मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर 30 लोकांचे मोतीबिंदू तपासणी मा.साहील आप्पा रणपिसे व मा.सिंधुताई सुरवसे यांनी करून मोफत ऑपरेशनचे सहकार्य शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय बाळे यांच्या वतीने करण्यात येणार आहे. हे शिबिर श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था व शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. विजया हुंबे, ललिता टाकळीकर, श्रद्धा जाधव, अश्विनी जांभळे, या महिला भाविकांनी आपली मनोगते व्यक्त केली. या हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये ज्या महिला भजनी मंडळाला हरिपाठ पाऊल शिकायचं असल्यास त्यांना मोफत शिकवण्याचे प्रतिज्ञा बळीराम जांभळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत जांभळे, अविराज जांभळे, अंजली लोखंडे, तुकाराम लोखंडे, यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

जैन सोशल ग्रुपच्या कार्यक्रमामुळे लक्षात आले की माणुसकी अजून जिवंत आहे – अतिरिक्त आयुक्त वीणा पवार

Next Post

आ.कोठे गटाचे विनायक कोंड्यालच महापौर होणार, आमदार पुत्र पिछाडीवर

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
आ.कोठे गटाचे विनायक कोंड्यालच महापौर होणार, आमदार पुत्र पिछाडीवर

आ.कोठे गटाचे विनायक कोंड्यालच महापौर होणार, आमदार पुत्र पिछाडीवर

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026