• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अरण येथे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2025
in इतर घडामोडी
0
अरण येथे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न..
0
SHARES
0
VIEWS

आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील व आमदार अभिजीत पाटील येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रंथालयांच्या प्रश्नावर आवाज उठविणार..

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन अरण येथील यशोदा गुरुकुलच्या प्रांगणात संपन्न झाले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून ग्रंथालय चळवळीच्या विविध मुद्द्यांवर ग्रंथालय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. वाचनसंस्कृतीचा विस्तार, सार्वजनिक ग्रंथालयांचे बळकटीकरण तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम झाली पाहिजे, यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची ठाम भूमिका यावेळी व्यक्त केली.माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी राज्याच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रंथालयाचे प्रश्न प्रभावीपणे मांडू असे सांगितले.

या अधिवेशनप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अधिवशनाचे स्वागताध्यक्ष ग्रंथमित्र हरिदास रणदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सुत्र संचालन सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालिका प्रा. सुप्रिया रणदिवे- किरनाळे यांनी केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ड्रीमर्सअँड डूअर्स इंटरनॅशनलचे प्रेरक वक्ते सुभाष रणदिवे यांनी ग्रंथालय – सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ह्या विषयावर अभ्यासपूर्ण प्रभावी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. गजानन कोटेवार,ग्रंथमित्र हरिदास रणदिवे सर ,डॉ. बी. पी. रोंगे,यशोदा गुरुकुलच्या संस्थापिका सुनीताताई रणदिवे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील, निरीक्षक संजय ढेरे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार सर, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, सचिव साहेबराव शिंदे , पुण्याचे ग्रंथमित्र सोपानराव पवार, लातूरचे ग्रंथमित्र राम मेकले, कोल्हापूरचे भीमराव पाटील , माजी जि. प. सदस्य भारत शिंदे, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब पाटील, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र गुलाबराव पाटील , ग्रंथमित्र अनिल पाटील, शैलशिल्पा जाधव, जोतिराम गायकवाड,अन्सार शेख ग्रंथालय संघांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी व ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नवीन माध्यमिक हायस्कूल औज प्रशालेचे खोपोली येथे “चैतन्य योग शिबिर” उत्साहात संपन्न

Next Post

आयुष्यमान कार्डसाठी सामान्य जनता ‘सलाईनवर’

Related Posts

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
Next Post
आयुष्यमान कार्डसाठी सामान्य जनता ‘सलाईनवर’

आयुष्यमान कार्डसाठी सामान्य जनता 'सलाईनवर'

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026