• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या ग्रामीण भागामुळे शहराचे टेन्शन वाढले

by Yes News Marathi
May 29, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या ग्रामीण भागामुळे शहराचे टेन्शन वाढले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : एक जून पासून ज्या जिल्ह्यात जास्त रुग्ण आढळतात त्या ठिकाणचा लॉकडाऊन कायम राहणार असून काही निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात अजूनही 10 ते 12 टक्के रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा फटका शहराला बसणार का ? यामुळे एक जून नंतर लॉकडाऊन ची टांगती तलवार अद्याप सोलापूर शहरावर कायम आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगितले आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एक जून नंतर वेगवेगळी नियमावली असेल का याची उत्सुकता लागली आहे. पावसाळ्याची दिवस सुरू होणार आहेत तसेच अनेक दुकानात कोट्यवधी रुपयांचा माल आहे त्यामुळे सोलापूर शहरातील दुकाने एक जूनपासून सुरू करण्याची मागणी व्यापारी करू लागले आहेत. उद्यापर्यंत याबाबत अधिकृत नियमावली जाहीर होईल त्यामुळे याची उत्सुकता लागली आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या ‘विशेष सुरक्षित मास्क’चे पेटेंट भारत सरकारच्या पेटेंट नियतकालिकेत प्रसिद्ध

Next Post

पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू सोलापुरातील

Next Post
पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू सोलापुरातील

पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू सोलापुरातील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In