• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग येथील श्री रामलिंग चौड़ेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2025
in इतर घडामोडी
0
दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग येथील श्री रामलिंग चौड़ेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा…
0
SHARES
1
VIEWS

सोलापुर – दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामदैवत असलेल्या श्री रामलिंग चौड़ेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भक्ती भावाने साजरा झाला या जत्रेला ऐतिहासिक महत्व असून त्याला एक वेगळ्याच पद्धतिचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप त्याकाळी देण्यात आले आहे.

या यात्रेला सर्व धर्म व समाजातील लोकाना न्याय देणारी आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी यात्रा म्हणून लौकिक प्राप्त झाले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमावर्ती भागातील वळसंग गावात आज पासून सुमारे दोनशे वर्षा वर्षा पूर्वी वीर नावाच्या एका मुलाने कर्नाटक राज्यातील माशाळ या गावातील मंदिरातून सध्याचे संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले बाळाबटल म्हणजेच चांदीची वाटी हि पळवून आणली अशी आख्यायिका आहे. ही वाटी आणत असतांना विरच्या जीवावर बेतले हे बाळ बट्टल म्हणजेच माशाळ गावचे वैभव मानले जात असे.कारण हे बाळ बट्टल म्हणजे गावचे सुरक्षा कवच ज्या गावात हे बाळ बट्टल राहील त्या गावात कोणतीही नैसर्गिक आपत्ती गावची वेस ओलांडू शकत नाही हे ह्या बाळ बट्टल चे महत्व.

माशाळ गावातून वीर ने ज्यावेळी बाळ बट्टल पळविला तेंव्हा त्या बाळ बट्टलच्या संरक्षणासाठी विरचा पाठलाग करण्यात आला परंतू वीर त्यांच्या हातात येऊ शकला नाही. संपूर्ण रात्र पायी तुडवत विरने कसे बसे वळसंग गाव गाठले त्यावेळी वळसंग गावच्या संरक्षणासाठी गावच्या चारही बाजूनी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती होत्या त्यामुळे वीरला गावात प्रवेश मिळाला नाही.गावात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या वेशीतील प्रमुख द्वारावर येऊन विरने द्वारपाल (रामोशीला)द्वार उघडण्याची विनंती केली परन्तु रात्रीच्या वेळी वेशीचे द्वार उघडण्यास मनाई असल्याने द्वारपालाने विरसाठी द्वार उघडले नाही त्यामुळे वीरने बाळबट्टल द्वाराच्या छोट्याश्या कमानीतून आत फेकून दिला आणि माशाळ येथून पाठलाग करीत आलेल्या लोकांपासून स्वतः चा जीव वाचवण्यासाठी दिंडुर गावच्या दिशेने पळ काढला तोपर्यंत त्याचा पाठलाग करणाऱ्या मारेकऱ्यानी त्याला अर्ध्यातच गाठून त्याचे शीर धडावेगळे केले परंतु बाळ बट्टल कांही त्यांच्या हाती न लागल्याने त्यांनी वीरचे शीर कलम करून माशाळला नेले.

आज ही दिंडुर रस्त्यावर वीरची समाधी आहे.गावातील सर्व स्थरातील आणि जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून चौडेश्वरी मंदिर समितीसह मुस्लिम समाज, कोष्टी समाज, माळी समाज,तेली समाज, मातंग समाज, ढोर समाज,बौद्ध समाज, नाभिक समाज, सुतार समाज, कुंभार समाज, चर्मकार समाज यासर्व समाजातील लोकांना यात्रेत वेगवेगळ्या प्रकारे मानकरी म्हणून नेमून सर्व समाजातील लोकांना न्याय देण्यात आला आहे म्हणून या श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या (बाळ बट्टल) यात्रेला सर्व समाजाला न्याय देणारी यात्रा म्हणून ओळखले जाते. सोमवारी अमावस्याच्या रात्री श्रीरामलिंग देवीच्या बाळबट्टलचा थरार भाविकांना पाहावयास मिळाला मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा पार पडली

Previous Post

सोलापूर Quess Corp रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या संयुक्त विदयमाने मुलाखती कार्यशाळाचे आयोजन…

Next Post

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार!

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार!

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार!

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026