• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2025
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार!
0
SHARES
0
VIEWS

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर मिळणार प्रशिक्षण

सोलापूर, दि. 27- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील बजाज फिनसर्व या संस्थेशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, बजाज फिनसर्व संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय थकवानी, प्रशिक्षक नितीन बुर्ला तसेच विद्यापीठातील प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अनिल घनवट, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. गौतम कांबळे, डॉ. बी. जे. लोखंडे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. विकास पाटील, डॉ. आर. एस. मेंते, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरदी, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते.

बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सामंजस्य कराराचा उपयोग होणार आहे. या अंतर्गत सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत या कोर्सला भविष्यात चार क्रेडिट मिळू शकतात. या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंग, इन्शुरन्स व कम्युनिकेशन स्किल याबाबत ट्रेनिंग दिले जाणार आहे. हे ट्रेनिंग देण्याकरीता नामवंत कंपन्यातील कार्पोरेट ट्रेनर असणार आहेत. तसेच दर सहा महिन्याला पूल कॅम्पस  आयोजन करण्याचे नियोजित आहे. या पूल कॅम्पस अंतर्गत देशातील बँकिंग आणि इन्शुरन्समधील विविध अग्रगण्य कंपन्या येतील व हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथे नोकरीची संधी उपलब्ध होईल. हा कोर्स पूर्ण भारतभर 18 राज्यांमध्ये विविध विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत देशभरामध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे.

अशा या  करारामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, त्यांना प्रशिक्षण मिळते व त्याचा रोजगाराला फायदा होतो, असे मत कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी यावेळी व्यक्त केले.

Previous Post

दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग येथील श्री रामलिंग चौड़ेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा…

Next Post

रेल्वे स्टेशन येथील शनी मंदिरात शनैश्वर जयंती उत्साहात साजरा…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
रेल्वे स्टेशन येथील शनी मंदिरात शनैश्वर जयंती उत्साहात साजरा…

रेल्वे स्टेशन येथील शनी मंदिरात शनैश्वर जयंती उत्साहात साजरा…

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026