• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रमजान महिन्याला ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2023
in इतर घडामोडी
0
रमजान महिन्याला ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात !
0
SHARES
1
VIEWS
  • इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. 22 किंवा 23 मार्च रोजी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिन्याला सुरुवात होईल. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजानचा पहिला रोजा असणार आहे. मुस्लीम बांधव दरवर्षी रमजान महिन्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.
  • यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात रमजान महिना सुरु होत आहे. त्यामुळे सुर्यास्त उशिरा होणार आहे. यंदाच्या वर्षी साधारण साडे तेरा ते चौदा तासांचे रोजे मुस्लिम बांधवांना करावे लागणार आहेत. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे. इस्लामिक कॅलेंडरमध्ये एकूण 12 महिने असतात. ही गणना चंद्रावर आधारित असल्याने प्रत्येक महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे दरवर्षी रमजान महिना आणि ईद काही दिवस आधी साजरी होत असते.
  • इस्माम धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फित्र असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.
  • “रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी आणि संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केलं जातं. दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज या महिन्यात आयोजित केली जाते. आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न गरिंबाना दान म्हणून दिले जाते. ज्याला जकात असे म्हटले जाते. रमजान महिन्यात सधन कुटुंबाकडून गरीब कुटुंबाना धान्य दिले जाते. त्याला फितरा असं म्हटलं जातं. त्यामुळे रमजाम महिन्यातील ईद ला ईद-उल-फित्र असे म्हणतात.” अशी माहिती मौलाना शेख मेहताब अन्वर जामई यांनी दिली.
Previous Post

आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज, बळीराजाला मदत करायला पाहिजे : संभाजीराजे

Next Post

तुळजापुरात तिरुपतीच्या धर्तीवर हायटेक दर्शनाची व्यवस्था, एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार

Related Posts

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
इतर घडामोडी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन
इतर घडामोडी

देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन

September 14, 2026
विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
Next Post
तुळजापुरात तिरुपतीच्या धर्तीवर हायटेक दर्शनाची व्यवस्था, एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार

तुळजापुरात तिरुपतीच्या धर्तीवर हायटेक दर्शनाची व्यवस्था, एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026