• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज, बळीराजाला मदत करायला पाहिजे : संभाजीराजे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2023
in मुख्य बातमी
0
आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज, बळीराजाला मदत करायला पाहिजे : संभाजीराजे
0
SHARES
1
VIEWS

सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, विधिमंडळात कशाला जाऊन बसता? आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
अवकाळी आणि गारपीठमुळे संकटात असलेल्या राज्यातील बळीराजाला मदत करण्यासाठी विनंती करत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात त्यांनी संवाद साधला. सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, विधिमंडळात कशाला जाऊन बसता? आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने कृषिमंत्री यांनी फिरायला पाहिजे होतं, तसं फिरले नसल्याचे ते म्हणाले.
बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो : संभाजीराजे
संभाजीराजे यावेळी बोलताना म्हणाले की, नववर्षाच्या निमित्ताने सरकारने अडचणीत असलेल्या बळीराजाला मदत करायला पाहिजे, अशी विनंती करतो. बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो, दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे. मागणी झाली की, मदत होऊ नये, लाँग टर्म मदत करणं गरजेचं आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सुपीक महाराष्ट्र असताना सगळ्यात जास्त आत्महत्या राज्यात का होतात? हे 25 वर्षांपूर्वी नियोजन केलं त्याच पद्धतीने चाललो आहे नवीन काही नाही.
स्वराज्य संघटनेवरून राजे म्हणतात…
संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, गरीब, शेतकरी यांची स्वराज्य संघटना आहे. ही संघटना राजकारणात येणार यामध्ये काहीही दुमत नाही. स्वराज्य हे सुराज्य व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांनी जे सुराज्य केलं तसं दोन टक्के जरी काम करता आलं तर ते भाग्य आहे. नवी मुंबईत खूप मोठ्या जोरात सभा होणार आहे. लोकसभेसाठी नाशिक, संभाजीनगर, आणि आता कोल्हापुरातून देखील लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली जात असेल, तर चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण राज्यात जायचं असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्यांना सोबत यायचं आहे त्यांना घेऊन, आता तरी आम्ही एकटे चाललो आहोत. जे जे स्वतःच नेतृत्व घडवतात त्या सगळ्यांना राज्याचे नेतृत्व करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

नातवाला कडेवर घेत राज ठाकरेंनी केली गुढीची पूजा

Next Post

रमजान महिन्याला ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात !

Related Posts

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!
मुख्य बातमी

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय
मुख्य बातमी

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!
मुख्य बातमी

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

September 15, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
Next Post
रमजान महिन्याला ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात !

रमजान महिन्याला 'या' दिवसापासून होणार सुरुवात !

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026