• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2026
in मुख्य बातमी
0
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
0
SHARES
75
VIEWS

स्विफ्ट कारसह सोन्या-चांदीचे दागिने जप्त; आंतरराज्यीय चोरटा पकडला

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांच्या आत एका आंतरराज्यीय कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ८.२ तोळे सोन्याचे दागिने, ३० तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ८ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर (वय ४८, रा. सत्यनारायण कॉलनी, जि. मळकाजगिरी, राज्य तेलंगणा) याला अटक केली आहे. त्याच्यावर विविध राज्यांत ३५ हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

जुळे सोलापूर भागातील गीतानगर येथील रहिवासी रेवती तमशेट्टी या घराला कुलूप लावून कुटुंबासह परगावी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या घरी चोरी झाली होती. याप्रकरणी १४ मे रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाला तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीची माहिती मिळाली. १५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास मार्केट पोलिस चौकीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक संशयास्पद कार थांबलेली आढळली. पोलिसांनी ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या संशयिताला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर तो आरोपी मंत्री शंकर असल्याचे समजले. त्याने दोन दिवसांपूर्वी जुळे सोलापूर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सतीश काटे यांनी केली.

४ दिवसांची पोलिस कोठडी
कारच्या डॅशबोर्ड ड्रॉव्हरमधून पोलिसांनी चोरीचे संपूर्ण दागिने आणि रोख रक्कम जप्त केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३५० टन वजनाचे कटरहेड महाराष्ट्रातील मुंबई येथील विक्रोळी शाफ्टमध्ये खाली उतरवण्यात आले.

Next Post

TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!

TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026