• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे लिखीत सहा काव्यसंग्रहांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2023
in इतर घडामोडी
0
ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे लिखीत सहा काव्यसंग्रहांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
  • पुणे – काव्यरसिकांच्या तुडूंब गर्दीनं खचाखच भरलेलं पुणे जिल्हा डि.सी.सी.बॅंकेच सभागृह ,विविध मान्यवरांच्या हटके विचारकथनात रंगलेला अन् स.१०:४५ ते दु.२:१५ हे तब्बल साडे-तीन तास, नाॅनस्टाॅप चाललेल्या या नितांत सुंदर काव्यप्रकाशन सोहळ्यानं उपस्थितांची मनं जिंकली. मनोरमा स़ोशल फाउंडेशन अंतर्गत मनोरमा साहित्य मंडळी व महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाच संयोजन मनोरमा पब्लिकेशनकडे होतं.
  • सर्वस्पर्शी कवीवर्य श्रीकांतजी मोरे यांच्या सिद्धहस्त लेखनकु़ंचल्यातून साकारलेल्या, 1) मनोरम कविता 2) मनमुक्त 3) रंगमंच 4) मन मानेल तसे 5) जीवन सरिता आणि 6) दुनियादारी या वैविध्यपूर्ण कवितांच्या भावखजान्याचा हा प्रकाशन सोहळा नेटके नियोजन व आतिथ्यशीलता यांनी जणू सजलेला असाच होता. साहित्यविश्वात कृतीशील सहभाग असणारे विविध सनदी अधिकारी,साहित्य परिषद पुण्याचे प्रमुख कार्यवाह,व कवी-साहित्यिकांच्या मांदियाळीतन फुललेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ.सदानंद मोरे हे होते .याप्रसंगी श्रीकांतजी मोरे यांनी आपल्या ओघवत्या मनोगतात मन-भावना व संवेदना यांच्या संयोगातून समोर येणा-या काव्यप्रेरणांचे स्त्रोत उलगडले. साहित्याची व काव्यरचनेच्या भावभावनांची सामाजिक गरज यांचा पट प्रभावीरीत्या व ठाशीवपणे मांडणा-या श्रीकांतजींच्या समृध्द मनोगताने हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला.
  • विषयानुरुपची देखणी मुखपृष्ठे, जाणकार साहित्य परीक्षकांच्या नेमक्या शब्दातला भाविष्कार लाभलेली मलपृष्ठे अन् स्वच्छ व स्पष्ट मुद्रणठशातील हे सर्व काव्यसंग्रह, श्रीकांतजींच्या समृध्द भावरंग-छटातल्या चौफेर अर्थवाही कविता यामुळे देखणे अन् संग्रही बाळगण्याजोगे असेच झाले आहेत. सौ. अस्मिताताई ऍड. सुरेश (बापू) गायकवाड यांच्या वतीने सौ. शोभाताई व श्रीकांतजी मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संभाजीराव काकडे यांचे प्रास्ताविक, शोभाताई मोरे यांनी काव्यलेखनाचा खुमासदारपणे घेतलेला धांडोळा, व्यासपिठावरील डाॅ.शेखर गायकवाड, अनिल कवडे, अशोक काकडे, शैलेंद्र पोळ, प्रकाश पायगुडे या मान्यवरांची समयोचित मनोगते, श्वेता हुल्ले यांच नेमकं सूत्रसंचालन अन् डॉ. सदानंद मोरेजींचे साक्षेपी अध्यक्षीय विचारधन, संतोष सुरवसे, अजय मोरे यांच रास्त नियोजन अन सुरेश शहापूरकरांच आभार प्रदर्शन, यांनी सजलेला उत्साही अन् आनंदविभोर ढंगातला हा प्रसन्न भावसोहळा लक्षणीय अन् हटके ठरावा. लज्जतदार स्नेहभोजनाने हा, संस्मरणीय काव्यप्रकाशन सोहळा संपन्न झाला.
Previous Post

मुख्यमंत्री शिंदे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेणार, विधानसभेत ग्वाही

Next Post

नाजूक अवस्थेतील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
नाजूक अवस्थेतील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज

नाजूक अवस्थेतील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026