• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाजूक अवस्थेतील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2023
in मुख्य बातमी
0
नाजूक अवस्थेतील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज
0
SHARES
0
VIEWS
  • कोल्हापूरः करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने त्याची झीज होत आहे. तर मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. देवीच्या मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा यामध्ये बदल झाल्याचे आढळून आले. दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये, असे सांगितले जाते. मात्र कित्येक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक न घालताच पूजा केली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन दिले जात आहे.
  • मूर्तीत झाले ‘हे’ बदल : गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागाकडून मूर्तीला वज्रलेख आणि रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान देवीच्या ओठांना झालेली दुखापत लपविण्याठी तातडीने १८ आणि १९ सप्टेंबर रोजी एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया केली. पण त्यानंतर देवीचा चेहऱ्यावरील पूर्ण भावच बदलले. त्यानंतर २६ जानेवारीला देवीच्या डाव्या कानाजवळील कपचा निघाला. त्यामुळे श्रीपूजकांनी ही बाब २७ जानेवारी २०२३ रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टाने या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु शासन, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया उमटली नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मूर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. देवीच्या पानपात्राच्या हाताची दोन बोटे पूर्णपणे झिजली आहेत. तर म्हाळंग घेतलेल्या उजवा हाताच्या बोटांचीही पूर्ण झीज झाली आहे. पावलांवरील बोटे पूर्णपणे निघून गेली आहेत आणि देवीचे वाहन असणाऱ्या सिंहाच्या पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनासी झाली आहे. सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. देवीच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट दिसत आहेत. यामुळे आता सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
  • याबाबत नाराजी व्यक्त करताना करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती म्हणाले कि, देवीच्या मूर्तीला कुठे काय झाल आहे, हे दिसू नये म्हणून शासनाने म्हणजेच व्यवस्थापन समितीने लांबून दर्शनाचा खेळ केलेला दिसून येतो. कोणत्याही मंदिरातील देवता ही नीट स्वरुपात असलीच पाहिजे. तिच्या दर्शनाने प्रसन्नता प्राप्त व्हायला पाहिजे. मूर्तीच्या अंगाचे व्यंग होत असेल तर प्रसन्नता तर होणारच नाही पण भक्तांना क्लेश मात्र नक्की होईल. आपण कोणाचे दर्शन घेतो हे भक्तांना कळाले नाही तर हे बरोबर नाही. इतक्या लांबून लोक दर्शनाला येतात त्यांना जर असे विकृत स्वरुप दिसायला लागल तर ते योग्य नाही.
  • अंबाबाई मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर मूर्तीच्या अवस्थेबाबत म्हणाले कि, अंबादेवीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी वज्रलेपाचे अनेक वेळा प्रयत्न केले गेले. १९२० साली मूर्तीच्या हातावर तांब्या पडला. पण तेव्हापासून तो हात तसाच जोडून ठेवला आहे मूर्तीची संवर्धन प्रक्रिया अंमलात येण्यासाठी २०१५ उजाडले. सध्या देवीच्या पाणपत्राचा जो हात आहे त्या हाताची दोन बोटे पूर्णपणे निघून गेले आहेत. पावलावरील बोटे पूर्णपणे निघून गेले आहेत. प्रशासनाने मूर्तीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
Previous Post

ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे लिखीत सहा काव्यसंग्रहांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

Next Post

शिल्पा शेट्टीने नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
शिल्पा शेट्टीने नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते

शिल्पा शेट्टीने नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026