• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते 28 मार्च रोजी उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 27, 2026
in मुख्य बातमी
0
पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते 28 मार्च रोजी उदघाटन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव 28 ते 30 मार्च 2026 दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्रशस्त मैदानावर उत्साहात पार पडणार आहे. या महोत्सवात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश असून, धावणे, लांब उडी, रिले, कबड्डी, खो-खो यांसारख्या क्रीडा स्पर्धांसह चित्रकला, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर आणि समूह नृत्य अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सहभागी होणाऱ्या बालकांना त्यांच्या कला व क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, सिंहगड इन्स्टिटयुट केगाव, सोलापूर येथे शनिवार, दि. 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त नयना गुंडे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात महिला व बालविकास विभागांतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांतील विविध बालगृहांमधील सुमारे 900 स्पर्धक सहभागी होणार असून, अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 1200 जणांचा सहभाग अपेक्षित आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
या महोत्सवाचे नियोजन संजय माने (मुख्य कार्यक्रमाधिकारी तथा विभागीय उपआयुक्त, महिला व बालविकास, पुणे विभाग – नोडल अधिकारी) तसेच डॉ. विजय खोमणे (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

TOP 25 । आला मार्च एंड…फाईली पळू लागल्या..राजकीय बैठकांचा सपाटा..!

Next Post

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी बीज भांडवल योजना : एक सर्वांगीण उपक्रम

Related Posts

जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू
मुख्य बातमी

जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

May 25, 2026
TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!
मुख्य बातमी

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!
मुख्य बातमी

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!
मुख्य बातमी

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

May 23, 2026
अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना
मुख्य बातमी

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

May 23, 2026
Next Post
तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी बीज भांडवल योजना : एक सर्वांगीण उपक्रम

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी बीज भांडवल योजना : एक सर्वांगीण उपक्रम

ताज्या बातम्या

जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

May 25, 2026
TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

May 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026