• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उळे येथे गजाजन महाराज पालखी सोहळ्याचे उद्या शनिवारी आगमन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 27, 2025
in इतर घडामोडी
0
उळे येथे गजाजन महाराज पालखी सोहळ्याचे उद्या शनिवारी आगमन
0
SHARES
1
VIEWS

ग्रामविकास विभागाकडून सिईओ जंगम यांचा प्रस्ताव २४ तासात मंजुर

भाविकांच्या सेवेसाठी चार अनुभवी गटविकास अधिकारी
सोलापूर – जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागता साठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात पालखी सोहळ्याच्या स्वागता साठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्व प्रथम संत गजानान महाराज यांचे पालखी सोहळ्याचे उळे येथे आगमन होत आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दि. २९ जून रोजी रावगाव येथे निवृत्तीनाथ महाराज यांचे पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे.

ग्रामविकास विभागाकडून सिईओ जंगम यांचा प्रस्ताव २४ तासात मंजुर
……………….

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनुभवी गटविकास अधिकारी यांची मागणी ग्रामविकास विभागाकडे केली होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाविकांना तत्पर सेवा देणे साठी सुचना मंत्रीलयातील अधिकारी यांनी दिले आहेत. तेवढ्यात तत्परतेने ग्रामविकास मंत्रालयाने सिईओ कुलदीप जंगम यांनी पाठविलेली प्रस्ताव २४ तासात मंजुर करून चार गटविकास अधिकारी भाविकांच्या सेवेसाठी राज्यातून दिले आहेत. या मध्ये करमाळा चे तत्कालीन गटविकास अधिकारी मनोज राऊत, पंढरपूर चे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांचा या मध्ये प्रामुख्याने समावेश आहे. या पुर्वी या गटविकास अधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यात काम केले आहे.


मुख्यमंत्री सहाय्यता सुविधा केंद्राची पाहणी
………..

दरम्यान आज मुख्यमंत्री सहाय्यता सुविधा केंद्राची पाहणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी केली. या ठिकाणी सर्व सुविधांची माहिती असणार आहे. वारकरी यांना सुविधा केंद्राची माहिती होणे साठी दर्शन भागात दिशा दर्शक फलक उभा करणेत आले आहेत. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र सदाशिवनगर येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. खुडूस
येथील उभे रिंगण सोहळा होणार असून या ठिकाणची पाहणी अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी केली. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, माळशिरस चे गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार उपस्थित होते.

चरणसेवा मशिन चे पंढरपूर येथे प्रात्यक्षिक ..!

चालून चालून थकणारे वारकरी यांचे पायाला आराम मिळावा या साठी जिल्हा परिषदेने दोन्ही संताच्या
पालखी मार्ग व इतर प्रमुख पालखी मार्गावर २०० फुट मसाज करणे साठी मशिन दिले आहेत. या फुट मसाज मशीन चा वापर करणे साठी आज पंचायत समिती पंढरपूर येथे प्रशिक्षण देणेत आले. या प्रसंगी प्रशासन न ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी सुशील संसारे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, अधिक्षक झेड ए शेख, अधिक्षक तांबोळी प्रमुख उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व इतर ८ प्रमुख पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना हे फुट मसाज मशिन वितरीत करणेत आले आहे.

सनियंत्रण अधिकारी लागले कामाला..!
…………………….
आज रोजी संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम पिराची कुरोली तालुका पंढरपूर या ठिकाणी सनियंत्रण अधिकारी तथा मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख यांनी भेट देऊन पालखी संदर्भात पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला हाय मास्ट दिवे काम पूर्ण झालेले आहे. हिरकणी कक्षाचे काम पूर्ण झालेले कामांची पाहणी केली.

आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राचे काम पूर्ण झाले असून पालखी तळावरील सार्वजनिक शौचालयाची कामे पूर्ण झालेली आहेत. पाण्याच्या टाक्याच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झालेले आहे. मोबाईल टॉयलेट जागा सपाटीकरण पूर्ण झालेले आहे. सर्व स्टॅन्ड पोस्ट जोडून घेतलेली आहेत. वारकरी विश्रांती कक्ष तीन ठिकाणी जर्मन व वॉटरप्रूफ मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक शौचालय कडे जाणारा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आरोग्य विभागाच्या औषधोपचार केंद्राचे काम पूर्ण झालेले कामांची पाहणी केली.
सर्व मुक्कामाच्या ठिकाणी संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करणेत आली आहे.

Previous Post

नागेश भोसेकर यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार प्रदान

Next Post

पोलीस उपायुक्त कबाडे, बोराडे, काळे यांच्या बदल्या; अश्विनी पाटील, गौहर हसन सोलापुरात…

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
पोलीस उपायुक्त कबाडे, बोराडे, काळे यांच्या बदल्या; अश्विनी पाटील, गौहर हसन सोलापुरात…

पोलीस उपायुक्त कबाडे, बोराडे, काळे यांच्या बदल्या; अश्विनी पाटील, गौहर हसन सोलापुरात...

ताज्या बातम्या

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026