• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2026
in Blog
0
दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

मंद्रूप येथे शेतकरी बांधवांशी साधला संवाद

सोलापूर : दर चार-पाच वर्षांनी निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीचा केवळ तात्पुरता सामना करून चालणार नाही. पाऊस कमी झाला तर पुढे काय?’ याचे उत्तर आजपासून शोधले पाहिजे. दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथे शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आ. देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या विविध अडचणी जाणून घेत भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी दूरदृष्टीने नियोजन करण्यावर भर दिला. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊस पिकाची वाढ, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा तसेच उपलब्ध पाणीसाठा जूनपर्यंत पुरविण्याचे आव्हान आहे. शेततळी, जलसंधारण आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत व साठवणूक करण्याबरोबरच पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि शेतीसाठी काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याचे आ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा व पाण्याची शाश्वत व्यवस्था करण्याची गरज असून, शेतकर्‍यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच शासकीय मदत थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर मिळावी, पीक विमा आणि दुष्काळी परिस्थितीतील विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी जनावरांना छावणीत एकत्र ठेवण्याऐवजी चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी स्वतःच्या जनावरांची व्यवस्था करू शकतात, अशी भूमिका काही शेतकर्‍यांनी मांडली. त्यावर मोठ्या संख्येने जनावरे एकत्र ठेवल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे या मागणीचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. आपला तालुका पाणी, शेती, शिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत सक्षम झाला पाहिजे, हा आपला संकल्प आहे, असेही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिक्षण आणि रोजगारावरही भर द्यावा

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि रोजगार हेही महत्त्वाचे विषय आहेत. प्रत्येक मराठी शाळा दर्जेदार झाली पाहिजे. शिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे कौशल्य, शिक्षणाचा दर्जा आणि आवश्यक सुविधा यावर सातत्याने काम झाले पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, असे आ. देशमुख यांनी सांगितले. स्थानिक उद्योगधंदे आणि शेतीपूरक व्यवसाय वाढविणे, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे तसेच महिला आणि युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला.

Previous Post

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

Next Post

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

Related Posts

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी
Blog

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

September 28, 2026
सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?
Blog

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!
Blog

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
Blog

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026
श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Blog

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026
100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण
Blog

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

September 26, 2026
Next Post
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026