• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सुनील उंबरे यांनी पटकाविले ब्रॉंझ पदक

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2021
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सुनील उंबरे यांनी पटकाविले ब्रॉंझ पदक
0
SHARES
0
VIEWS

ठाणे महापौरांच्या उपस्थितीत पार पडला पुरस्कार सोहळा

पंढरपूर : फोटो सर्कल सोसायटी, मुंबई व ठाणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ठाणे महापौर राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सुनील उंबरे यांच्या छायाचित्राला ब्रांझ पदक प्राप्त झाले असून ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते श्री व सौ उंबरे यांना मिडल आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

ठाण्यातील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महापौर नरेश मस्के, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वळकी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष ऍड माधवी नाईक, नगरसेविका नम्रता फाटक, नगरसेविका मीनल संख्ये आदी उपस्थित होते.
ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफी या विभागात उंबरे यांच्या प्रवाशांनी भरगच्च भरलेली रेल्वे या छायाचित्राला नामांकन मिळाल्याने, ब्रांझ पदक आणि रोख रक्कम देऊन सुनील उंबरे व हेमा उंबरे यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या 22 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. देशपातळीवरील नावाजलेल्या या स्पर्धेत यावर्षी 300 हून अधिक स्पर्धकांच्या 3500 फोटोचा सहभाग होता. 3500 पैकी 300 निवडक फोटोंचे ठाकरे स्मारकामध्ये फोटो प्रदर्शन लावण्यात आले होते.

Previous Post

राज्यसभेत गोंधळ; 12 खासदारांचे निलंबन… पहा कोण कोण आहेत खासदार

Next Post

नोएडा येथील कार्यशाळेत सोलापुरातील विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
नोएडा येथील कार्यशाळेत सोलापुरातील विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी

नोएडा येथील कार्यशाळेत सोलापुरातील विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी

ताज्या बातम्या

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026