• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नोएडा येथील कार्यशाळेत सोलापुरातील विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2021
in इतर घडामोडी
0
नोएडा येथील कार्यशाळेत सोलापुरातील विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी
0
SHARES
0
VIEWS

उत्तर प्रदेश,नोएडा : भारत सरकार च्या श्रम मंत्रालय व्ही.व्ही.गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान उत्तर प्रदेश नोएडा येथे विडी कामगारांच्या नेतृत्व विकासासाठी पाच दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातुन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने विल्यम ससाणे व अनिल वासम यांची ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख यांनी प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विडी उद्योग व विडी कामगारांच्या समस्या, विडी उद्योग बाबत केंद्र सरकारचे धोरण व कल्याणकारी योजना या विषयीची मांडणी करण्यात येईल.

सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्ही.व्ही.गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान येथील विवेचन सभागृह येथे डॉ.मनोज जाटव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिचय सत्र समाप्ती नंतर विडी उद्योगातील रोजगाराची गुणवत्ता व परिणाम या विषयावर चर्चासत्राचे आयोजित केले.

यामध्ये सिटू चे अनिल वासम यांनी विडी कामगारांच्या समस्याबाबत मांडणी करताना अत्यंत दर्जाहीन तेंदूपत्ता दिला जातो यामुळे विडी कामगारांना आपली रोजीरोटी वाचवण्यासाठी पदरमोड करून अतिरिक्त तेंदूपत्ता विकत घ्यावा लागतो.परिणामी मजुरीला कमी मिळते.या तुटपुंज्या मजुरीवर उदरनिर्वाह व पाल्यांचे पालन पोषण करणे जिकीरीचे होते.सरकार याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी केली.

यानंतर विल्यम ससाणे यांनी किमान वेतन च्या प्रश्नावर मत व्यक्त करताना म्हणाले की विडी कामगारांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे किमान वेतनाचे दर आहेत.जसे महाराष्ट्रात 312 रुपये परंतु प्रत्यक्षात कामगारांना 180 रुपये किमान वेतन अदा केले जाते.ही तफावत आजही कायम आहे.म्हणून विडी कामगारांचे जीवनमान उंचावत नाही.आज सामाजिक सुरक्षाचे कवच ही काढून घेतले आहे.याचा थेट परिणाम कामगारांच्या कुटुंबावर झाला आहे. या कार्यशाळेत ओडिशा,आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, बिहार,प.बंगाल अन्य राज्यातील प्रतिनिधी उपस्थित आहेत.

Previous Post

राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत सुनील उंबरे यांनी पटकाविले ब्रॉंझ पदक

Next Post

आधार UAN नंबरशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
आधार UAN नंबरशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस

आधार UAN नंबरशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026