• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोडनिंब ‘महावितरण’ समोर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in मुख्य बातमी
0
मोडनिंब ‘महावितरण’ समोर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश
0
SHARES
0
VIEWS

मोडनिंब : मोडनिंब, अरण, बैरागवाडी , जाधववाडी सह परिसरातील शेतकऱ्यांनी आज मोडनिंबच्या महावितरण कार्यालयासमोर शेतीपंपाची सक्तीची विजबिल वसुली थांबवून विजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर विजपुरवठा सुरळित करण्यात आले असल्याची महावितरण च्या आधिकार्यांनी घोषित केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , मोडनिंब सह परिसरात मागील काही दिवसापासून महावितरण कडून शेतीपंपाची सक्तीची विजबिल वसुली मोहीम सुरु होती.शेतकऱ्यांनी विजबिलाची रक्कम भरली नाही म्हणून त्यांचे कुठलीही पुर्वसुचना न देता विजकनेक्शन बंद करण्यात येत होते त्यामुळे पिकांना व जनावरांना पाणी देणे मुश्कील होऊन बसले होते त्यातच सध्या कोरोनामुळे बाजारपेठेत शेतीमालाला भाव,नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो काकडी ढोबळी रस्त्यावर फेकून दिली होती.

सक्तीची विजबिल वसुली थांबवून शेतीपंपाचा विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे निवेदनही देण्यात आले होते तरीही महावितरण ने मोहीम सुरुच ठेवल्याने आज सकाळी १० वाजले पासून शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हलगीनिनाद करत मोडनिंब ब्रिजपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात केली.शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात पालेभाज्यासह सहभाग नोंदवत आणलेल्या पालेभाज्या महावितरणच्या दारात टाकल्या त्यानंतर तब्बल तीन तास धरणे आंदोलन केले.या आंदोलनाला महावितरण कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसुन येताच शिवाजी कांबळे सह काही शेतकऱ्यांनी आंगावर पेट्रोल ओतून घेऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.त्यानंतर उपस्थित महावितरण च्या आधिकार्यांनी वरिष्ठांशी संपर्क करुन विजपूरवठा सुरळीत केला.त्यानंतर हे आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात मनोज शहा,कुरण गिड्डे,डि.एम.मोरे,नितीन गडधरे,सुभाष रणदिवे,संजीव शिंदे,बालाजी पाटील,आनंद सुर्वे सह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Previous Post

अंकुश शिंदे यांची बदली, दत्तात्रय कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

Next Post

अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कारंबा येथे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन….

Related Posts

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
Next Post
अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कारंबा येथे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन….

अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कारंबा येथे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन….

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026