• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2026
in Blog
0
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल
0
SHARES
29
VIEWS

ॲड प्रवीण शेंडे यांनी दिली अधिकृत माहिती

सोलापूर: सोलापुरातील विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्याविरोधात विशेष दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती नारायण जाधव (रा. ए 20, सिटीजन पार्क, विजापूर रोड सोलापूर) व राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे (रा. न्यू पाछा पेठ, अशोक चौक) या दोघांविरुद्ध अब्रू नुकसानीचा विशेष दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऍडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी अधिक माहिती दिली.कारवाई केल्याचा राग मनात धरून सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार म. इसाक उर्फ खाजा मुजावर यांनी बदनामी केल्या प्रकरणी ॲड प्रवीण शेंडे यांच्या मार्फत खटला दाखल केला आहे.दिंडोरे आणि मारुती जाधव यांच्यावर तडीपारीची कारवाई देखील झाली होती.

लोकशासन आंदोलन पार्टी या नावे लेटरपॅड तयार करून मारुती जाधव व राजाभाऊ दिंडोरे या दोघांनी आठ जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन जाणीवपूर्वक फौजदार मुजावर यांच्याविरुद्ध खोटा व बदनामीकार मजकूर तयार करून मुलाखत दिली होती. यात त्यांनी जनमानसात मुजावर यांचे पद व प्रतिष्ठा कमी व्हावी, प्रतिमा मलीन व्हावी या उद्देशाने खोटे आरोप केले होते. तसेच दिनांक 10 जून रोजी पुनम गेट येथे हलगी वाजवून व स्वतःच्या अंगाला झाडाचा पालापाचोळा लावून मोठ्या बॅनरवर खोटा व बदनामीकारक मजकूर व फोटो प्रसिद्ध केला होता. या प्रकाराविरोधात फौजदार ख्वाजा मुजावर यांनी वरिष्ठाच्या परवानगीने या दोघांविरुद्ध दिवाणी न्यायाधीश वनकोरे यांच्या न्यायालयात विशेष अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून त्यांच्यावतीने ऍड. प्रवीण शेंडे हे काम पाहत आहेत.

विशेष म्हणजे जाधव व दिंडोरे यांनी पुनम गेटवर केलेल्या प्रदर्शनातील बदनामीविरुद्ध फौजदार मुजावर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. या दोघांविरुद्ध मोहोळ, विजापूरनाका, कामती, जेलरोड पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली सहा गुन्हे दाखल आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांनी मारुती जाधव यांच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियमअंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. वरिष्ठांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी फौजदार मुजावर यांच्यावर दिली होती. त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत जाधव यांच्यावर कारवाई केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या लोकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून जाणीवपूर्वक खोटे व गंभीर आरोप केल्याने पोलिसांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याने असे कृत्य करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे

Previous Post

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Related Posts

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!
Blog

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर
Blog

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

November 5, 2026
जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
Blog

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

November 3, 2026
सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?
Blog

सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

November 1, 2026
ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल
Blog

ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

October 31, 2026
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा
Blog

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

October 27, 2026
Next Post
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी - न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026