• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कारंबा येथे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन….

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in मुख्य बातमी
0
अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कारंबा येथे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन….
0
SHARES
1
VIEWS

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा या गावात पारधी समाजमध्ये एक वृद्ध महिला सातत्याने आजारी असताना तिचा काल रात्री 12 च्या दरम्यान मृत्यू झाला होता.परंतु गावात पारधी समाजाला अंत्यविधी करण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी आज सकाळी सोलापूर बार्शी रोडवर कारंबा या गावात रस्ता रोको आंदोलन केले.या दरम्यान येथे उत्तर सोलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुघे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडकर व त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी तातडीने येऊन त्यांनी त्या ठिकाणी उच्चीत घटना न होऊ देता उत्तरचे तहसिलदार जयंत पाटील यांना सम्पर्क करून त्यांना घटनास्थळी बोलावून गावतील पारधी समाजातील काही जाणकार लोकांशी चर्चा करून केली.

यावेळी तहसीलदार जयंत पाटील यांनी त्या लोकांना आपले काम मी स्वतः जातीने लक्ष घालून पूर्ण करेन येत्या गुरुवारी या विषयावर आपण तुमच्या गावतील सरपंच व तुमच्यातील काही जाणकार लोकांची मिटटिंग लावून तुमच्या स्मशानभूमीचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले.या आश्वासनाशी सहमत होऊन रस्ता मोकळा करण्यात आला.येस न्युज मराठी ने गावचे सरपंच यांना संपर्क साधून या संबधी विचारले असता आपण गेली 2 ते 3 वर्ष झाले याचा पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी कागदपत्रे दाखवून सांगितले पुढे आधीक माहिती देताना आपण हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे म्हणाले.

Previous Post

मोडनिंब ‘महावितरण’ समोर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

Next Post

तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026