• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गतिरोधक साठी पंढरपूरात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन !

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2023
in इतर घडामोडी
0
गतिरोधक साठी पंढरपूरात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन !
0
SHARES
1
VIEWS

महर्षी वाल्मिकी संघ, युवा सेनासह राष्ट्रवादी आक्रमक !

  • पंढरपूर :- पंढरपूर शहरातील अर्बन बँक, मौलाना आझाद चौक, जुनी पेठ पोलीस चौकी, जुनी पेठ तालीम चौक, बैलगोटा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकअंबाबाई पटागंण या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे यासाठी रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
  • अर्बन बँक ते मौलाना आझाद चौक या मध्यवर्ती ठिकाणी लोकमान्य विद्यालय आहे. या विद्यालयात असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या रस्त्यावरून ये जा करतात पण त्या रस्त्यावर गतिरोधक नाही. या रस्त्यावरून प्रचंड अशी मोठी वाहतूक आहे. दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात मालवाहतूक या रस्त्यावरून चालते. त्याकडे बघण्यासाठी प्रशासनाकडे लक्ष नाही तिथं वारंवार अपघात घडतात या अपघातामध्ये कित्येक वयोवृद्ध लोकांना लहान मुलांना वाहनांची ठोकर बसली आहे.
  • त्यामुळे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रशीद शेख यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर झोपून प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त केला. याप्रसंगी महर्षी वाल्मिकी संघ युवक अध्यक्ष सुरज अभंगराव, युवा सैनिक विशाल डोंगरे, रवी अधटराव, पोपट परचंडे, अभय अंकुशराव, वाल्मिकी अंकुशराव आदी उपस्थित होते.

Previous Post

मंगळवेढा तालुक्यातील मारोळीत गावकर्यांकडून तरस वन्यप्राण्याची क्रूर शिकार; वनविभागाकडून पाच आरोपी जेरबंद

Next Post

रकुल प्रीत सिंग लेटेस्ट अनारकली ड्रेस एथेनिक लुक!

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
रकुल प्रीत सिंग लेटेस्ट  अनारकली ड्रेस एथेनिक लुक!

रकुल प्रीत सिंग लेटेस्ट अनारकली ड्रेस एथेनिक लुक!

ताज्या बातम्या

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026