• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज २३० अर्ज दाखल…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2025
in इतर घडामोडी
0
ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज २३० अर्ज दाखल…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांना महानगरपालिकेकडून विविध ना-हरकत प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने नॉर्थकोट प्रशाला येथे सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, आज पहिल्याच दिवशी तबल २३० अर्ज दाखल झाले आहे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेसाठी मालमत्ता कराची ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

उमेदवाराच्या नावावर गाळा असल्यास त्यासाठी स्वतंत्र ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार असून, खुली जागा असल्यास त्या मिळकतीबाबतही संबंधित विभागाकडून एनओसी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवार व्यवसाय करीत असल्यास, संबंधित व्यवसाय परवाना वैध असल्याचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.याशिवाय, उमेदवार महानगरपालिकेचा मक्तेदार आहे किंवा नाही, याबाबतचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वरील सर्व माहितीबाबत उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र सुद्धा अनिवार्यपणे सादर करावे लागणार असून, त्यामधील माहिती सत्य व अचूक असल्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे.

महापालिकेच्या वतीने दि. २१ डिसेंबर २०२५ पासून नॉर्थकोट प्रशाला येथे एक खिडकी कक्ष कार्यालयीन वेळेत सुरु असून . अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी वेळे आधी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज एक खिडकी कक्षात सादर करावेत, उमेदवारांनी मिळकत करा संदर्भात ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र काढून अर्ज सोबत जोडण्यात यावा.असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूर जिल्हा खो खो संघ मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना…

Next Post

आयटीएफ टेनिस स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का..

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
आयटीएफ टेनिस स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का..

आयटीएफ टेनिस स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का..

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026