• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा खो खो संघ मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा खो खो संघ मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना…
0
SHARES
5
VIEWS

वडाळा मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी संघ रवाना

सोलापूर – सोलापूर जिल्हा किशोर व किशोरी खो- खो संघाच्या कर्णधार व उपकर्णधारपदी अनुक्रमे यश कदम व यश खेडेकर आणि ऋतुजा सुरवसे व रिया चव्हाण यांची निवड सोलापूर ॲम्युचर खो खो आसोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड यांनी जाहीर केली.

वडाळा मुंबई येथे २५ ते २८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३९वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्ह्याचे दोन्ही संघ रवाना झाले. या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर किशोर गटाचे लोकविकास विद्यालय वेळापूर येथे झाले. या संघास आमदार उत्तमराव जानकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपसरपंच जावेद मुलाणी, उद्योजक राजू शिंदे आदी उपस्थित होते.

किशोरी गटाचे शिबिर ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झाले. या संघास सोलापूर ऑम्युचर खो खो आसोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, पंच मंडळ सदस्य अजित शिंदे, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड आदी उपस्थित होते.

संघ किशोर:संस्कार उपासे, यश खेडेकर, वेदांत भोसले, पवन जाधव, तुषार कोरे, चन्नवीर मंठूर,विनायक स्वामी,स्वप्नील गुंड,प्रीतम पवार,सार्थक साळुंके, आदित्य ढेरे, सार्थक काळे,यश बनसोडे, यश कदम,श्रेयश जाधव.प्रशिक्षक : अजित बनकर, व्यवस्थापक : आनंद जगताप.

किशोरी:ऋतूजा सुरवसे, कार्तिकी यलमार, समृद्धी यलमार, श्रेया यलमार, भक्ती चौधरी,अमृता ढेरे, आसावरी जाधव, आर्या काळे, प्रतीक्षा कांबळे,राधिका कोळवले,अनुराधा देशमुख,पवित्रा नागलगाव,अक्षता गंगोडा,रिया चव्हाण,गौरी शिंगण,प्रशिक्षक : सुनील चव्हाण, व्यवस्थापिका : सोनाली शिंदे

Previous Post

भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी,90% तिकीट फिक्स,अनेकांचा पत्ता कट..!

Next Post

ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज २३० अर्ज दाखल…

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज २३० अर्ज दाखल…

ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज २३० अर्ज दाखल…

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026