• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2025
in इतर घडामोडी
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-2025 परीक्षेत ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेत एकूण 885 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 361 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले; तर 241 विद्यार्थी उत्तम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत, तसेच 18 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.
तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील कुमारी स्नेहा जाधव हिने 94.88% गुण मिळवून महाविद्यानात प्रथम येण्याचा मान मिळवला, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी शोभा बिरादार हिने 94.65% गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला; तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या कुमारी अंकिता चव्हाण हिने 93.73% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम वर्षातील समर्थ कोरे सलोनी जोगदंड व प्रणिती कुरापाटी यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले तसेच शिफा आळगी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) शिफा शेख अंकिता चव्हाण रेहान मुल्ला रेहान शेख यांनी 70 पैकी 70 गुण मिळविले.
विभागवार प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग :
समर्थ कोरे (प्रथम वर्ष) 91.77%
अंकिता चव्हाण (द्वितीय वर्ष) 93.77%
शोभा बिरादार (तृतीय वर्ष) 94.65%

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग :
शिफा आळगी (प्रथम वर्ष) 90%
यशराज कोरेकर (द्वितीय वर्ष) 91.41%
दानिश बेगमपुरे (तृतीय वर्ष) 91.39%

मेकॅनिकल इंजिनिअरिंग :
महेश मुल्का (प्रथम वर्ष) 87.44%
सत्येंद्र कुमार ठाकूर (द्वितीय वर्ष) 86.44%
निखिल बुरबुरे (तृतीय वर्ष) 88.22%

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग :
प्रणिती कुरापाटी (प्रथम वर्ष) 89.65%
वंश गोसावी (द्वितीय वर्ष) 88.11%
स्नेहा जाधव (तृतीय वर्ष) 94.88%

सिव्हिल इंजिनिअरिंग :
आकांक्षा आडम (प्रथम वर्ष) 76.33%
कुणाल माढेकर (द्वितीय वर्ष) 83.44%
पृथ्वीराज लेंगरे (तृतीय वर्ष) 89.44%

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेकडून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य एस. के. मोहिते यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, विभाग प्रमुखांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.

सदर गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यास शैक्षणिक समन्वयक एस. एन. गवंडी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. एम. कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एन. बी. पवार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी व प्रथम वर्ष इन्चार्ज व्ही. आर. आवटे हे उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठातून अंबुराया बिराजदार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान…

Next Post

संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत

संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026