• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात १० मे रोजी 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण विशेष मोहीम

Yes News Marathi by Yes News Marathi
May 9, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात १० मे रोजी 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण विशेष मोहीम
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व आरोग्य केंद्रावरती 45 वर्षा पुढील लोकांसाठी लसीकरण सुरू असून शासनाकडून वेळोवेळी लस महापालिकेकडे उपलब्ध होतात पण 45 वर्षापुढील लोकांसाठी शासना कडून अद्याप लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण करण्यात येणार नाही. पण 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी महापालिकेकडे सद्या 2500 लस उपलब्ध असल्याने. विशेष करून 10 मे 2021 रोजी एक दिवसासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या 18 नागरी आरोग्य केंद्रावरती लस दिली जाणार आहे.

त्यासाठी आज 9 मे 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान रजिस्ट्रेशन करण्यासाठी साईट उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आज रजिस्ट्रेशन करावे. आणि उद्या नागरिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणासाठी यावे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यांनीच आरोग्य केंद्रावरती लसीसाठी यावेत ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांनी लसीकरण केंद्र जवळ येऊ नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी. उद्यापासून सर्व लसीकरण केंद्र येथील 45 वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत. ज्यावेळी शासनाकडून लस उपलब्ध होईल त्यावेळी प्रसार माध्यमं त्याद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

Previous Post

सोलापूर । RPI (A) कार्यकर्त्यांची कोरोना काळात अशी एक मदत….

Next Post

सोलापूर शहरात 131 नवीन रुग्ण, सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
सोलापूर शहरात 131 नवीन रुग्ण, सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…

सोलापूर शहरात 131 नवीन रुग्ण, सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026