• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2026
in मुख्य बातमी
0
बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट
0
SHARES
0
VIEWS

वाचनालयाच्या अभ्यासिका विभागाचे नूतनीकरण

बालाजी अमाईन्स लिमिटेडच्यावतीने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयातील अभ्यासिका विभागचे नूतनीकरण करण्यात आले तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणा-या स्पर्धा परिक्षा पूस्तकांचा संच भेट देण्यात आला.

या नुतनीकरणाच्या कामांतर्गत मुलांकरीता व मुलींकरीता स्वतंत्र अभ्यास कक्ष फर्निचर, रंगकाम, विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र व टेबल खुर्च्छा तसेच इतर आवश्यक साहित्य बालाजी अमाईन्सच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले. नूतनीकरणाच्य कामाची पाहणी करण्यासाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचलक राम रेडडी यांनी भेट दिली होती या वेळी विदयार्थ्यांनी व कर्मचा-यांनी स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी केली होती त्यानुसार बालाजी अमाईन्सच्यावतीने स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षा पुस्तकांचासंच पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडूरंग दिडडी काका यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी विश्वस्त लक्ष्मीनारायण कुचन, विजय गुल्लापल्ली, गणपत कुरापाटी, दत्तात्रय गोटीपामूल, अरविंद चिन्नी व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते. वाचनालयातील अभ्यासिका विभागाचे नूतनीकरण आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट यामुळे विदयार्थांना स्पर्धा परीक्षांच्या तयारी करीता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमाबददल वाचनालयाच्या पदाधिका-यांनी व अध्यक्ष पांडूरंग दिड्डी यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार मानले.

Previous Post

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

Related Posts

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
मुख्य बातमी

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

October 27, 2026
आजचे मंत्रिमंडळ निर्णय
मुख्य बातमी

आजचे मंत्रिमंडळ निर्णय

October 27, 2026
सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!
मुख्य बातमी

सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!

October 27, 2026
पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
मुख्य बातमी

पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

October 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026