• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून सोलापूर विद्यापीठास बिझनेस सेंटरची मान्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2022
in इतर घडामोडी
0
केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून सोलापूर विद्यापीठास बिझनेस सेंटरची मान्यता
0
SHARES
0
VIEWS

ग्रामीण भागातील नव उद्योजकांचे सक्षमीकरण होणार

सोलापूर – केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्याची मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. या अंतर्गत ग्रामीण भागातील नव उद्योजकांचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेज विभागाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून उद्योजक पिढी घडण्यासाठी विविध उपक्रम राबवित जात आहेत. या विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाकडे बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याची सर्व प्रक्रिया होऊन विद्यापीठास बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्याअंतर्गत आता ग्रामीण भागातील युवकांमध्ये उद्यमशीलता निर्माण करण्यासाठी व उद्योजक पिढी घडविण्यासाठी विद्यापीठाला केंद्र शासनाच्यावतीने वेगवेगळ्या स्तरावर मदत केली जाणार आहे. त्या माध्यमातून विद्यापीठाला उद्योग क्षेत्रात काम करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी लाभली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विद्यापीठास हातभार लावण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील लोकांचे वेगवेगळे नवीन विचार, कल्पना विचारात घेऊन नवीन उद्योग कसा सुरू करता येतो आणि त्याला विद्यापीठ व शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे काम या बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्यावतीने करण्यात येणार असल्याचे इनोव्हेशन, इनक्युबेशन लिंकेज या विभागाचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील युवकांना याचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

बिझनेस सेंटरमुळे असा मिळणार निधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यास मान्यता मिळाल्यामुळे पायाभूत सुविधांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सीडमनीसाठी एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक नवीन आयडिया प्रकल्पसाठी 15 लाख रुपये मिळणार असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

Previous Post

भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया : संजय राऊत

Next Post

माजी रणजीपटू आणि सोलापूरचे उत्कृष्ट क्रिकेटर सलीम खान यांचे निधन

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
Next Post
माजी रणजीपटू आणि सोलापूरचे उत्कृष्ट क्रिकेटर सलीम खान यांचे निधन

माजी रणजीपटू आणि सोलापूरचे उत्कृष्ट क्रिकेटर सलीम खान यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026