• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माजी रणजीपटू आणि सोलापूरचे उत्कृष्ट क्रिकेटर सलीम खान यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2022
in मुख्य बातमी
0
माजी रणजीपटू आणि सोलापूरचे उत्कृष्ट क्रिकेटर सलीम खान यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : क्रिकेट जगतात सोलापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सलीम खान यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 62 होते शनिवारी पहाटे चार वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला ताबडतोप त्यांना कुटुंबीयांनी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्याठिकाणी एन्जोप्लास्टी केली मात्र त्यांचे शरिराने प्रतिसाद दिला नाही. सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. रामलाल चौकातील त्यांच्या राहत्या घरापासून निघून त्यांचा अंत्यविधी मोदी मुस्लिम स्मशानभूमी मध्ये करण्यात येणार आहे.

पार्क स्टेडियम उभारणीत मोठे योगदान असून, त्यांची सलीम खान स्पोर्ट्स अकॅडमी आहे वर्षभर शिबिर चालतात अनेक चांगले खेळाडू तयार केले, त्यातूनच त्यांच्या नेतृत्वात मानसी जाधव ही महिला रणजीपटू तयार झाली आहे. लंडन, दक्षिण आफ्रिका मध्ये ते जाऊन आले, प्रतिकूल परिस्थितीमधून ते पुढे आले, उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती,

Previous Post

केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून सोलापूर विद्यापीठास बिझनेस सेंटरची मान्यता

Next Post

जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार : बच्चू कडू

Related Posts

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
Next Post
जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार : बच्चू कडू

जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार : बच्चू कडू

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026