• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठातर्फे बुधवारी संशोधन मार्गदर्शकांसाठी कार्यशाळा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 30, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठातर्फे बुधवारी संशोधन मार्गदर्शकांसाठी कार्यशाळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.30- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संशोधन (पीएच.डी) विभागाच्यावतीने सर्व विद्याशाखेच्या सर्व विषयांच्या संशोधन मार्गदर्शकांसाठी बुधवार, 31 मार्च 2021 रोजी एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

संशोधन मार्गदर्शकांचे उदबोधन व्हावे व गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा व मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा होत आहे.

ही एकदिवसीय कार्यशाळा एकूण सहा सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 या वेळेत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस ह्या ‘संशोधनाचे आकलन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात 12 ते 1 यावेळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील डॉ. रेखा शर्मा ह्या ‘माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग’ या विषयावर, तिसऱ्या सत्रात 1 ते 2 यावेळेत डॉ.आशिष लिंगे हे ‘संशोधन पद्धतीचा उपयोग व त्यातील निष्पन्नता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

चौथ्या सत्रात 3 ते 4 यावेळेत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था,अंबाझरी येथील प्रा.डॉ.दिलीप पेशवे हे ‘संशोधन आणि नवोपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन करतील. पाचव्या सत्रात 4 ते 5 यावेळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील डॉ.श्रीनिवास खांदेवाले हे ‘संशोधनातील सर्वसामान्य प्रश्न आणि संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संशोधन मार्गदर्शकाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सहाव्या सत्रात 5 ते 6 यावेळेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा हे ‘पीएच.डी.ची नियमावली आणि गुवत्तेसाठी आवश्यक बाबी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

https://youtu.be/p95PcwLvqg0 या लिंकवरून विद्यार्थी व संशोधक अभ्यासकांना कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. या कार्यशाळेसाठी डॉ.एस.डी.राऊत व प्रा.सी.जी.गार्डी हे तंत्रसहाय्य करीत असून कार्यशाळा यशस्वीतेसाठी संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, कक्ष अधिकारी देवकन्या पांढरे व संशोधन विभागातील कर्मचारी हे नियोजन करत आहेत.

Previous Post

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

Next Post

लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला – केंद्रीय आरोग्यमंत्री

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला – केंद्रीय आरोग्यमंत्री

लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला - केंद्रीय आरोग्यमंत्री

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026