• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक
0
SHARES
9
VIEWS

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी, कुर्डुवाडी शहरात मेफेड्रोन ड्रग (MD) विक्रीसाठी घेवून येणारा आरोपी अटकेत,63 ग्रॅम MD व चारचाकी वाहन, मोबाईलसह एकुण 9,89,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

अंमली पदार्थ व त्याचे पासून तयार झालेले इतर नशेचे पदार्थ यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत शासनासाकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून देखील अंमली पदार्थ विषयी जनजागृती व कारवाई अशी दुहेरी काम करण्यात येत आहे. यामध्ये दिनांक 18/09/2026 रोजी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील महत्वाचे विभागाची (N-Cord‍ समीती‍ ) बैठक घेवून अंमली पदार्थाबाबत कडक कारवाई करण्याबाबत सुचना दिले आहेत.

सदर बैठक झाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जिल्हयातील अंमली पदार्थविषयक गुन्हे करणारे इसमांवर लक्ष केंद्रीत करून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते त्यामध्ये गोपनीय बातमीदार यांचेकडून कुर्डुवाडी पोलीस ठाणे हद्दीत मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थाची विक्री होत असले बाबत गोपनीय माहिती श्री. संजय जगताप, पोलीस निरीक्षक यांना प्राप्त झाली होती. या बातमीवरून पोनि/ संजय जगताप यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीत करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी शहराकडे इसम नामे सोहेल अमर मुलाणी रा. कुर्डूवाडी हा त्याचेकडील चारचाकी वाहन वरुन मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थ विक्रीसाठी सोबत घेवून येत आहे. सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अतुल मोहीते पोलीस निरीक्षक, कुर्डुवाडी पोलीस ठाणे यांना सांगुन, सपोनि/ भीमगोंडा पाटील नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांना मदत करणेबाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे अतुल मोहीते पोलीस निरीक्षक, कुर्डुवाडी पोलीस ठाणे व सपोनि / पाटील हे पथकासह करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी शहराकडे येणारे रस्तावरील बौद्ध विहारजवळ पोलीस पथक व पंचासह सापळा लावुन थांबले. थोडयाच वेळात बातमीप्रमाणे करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी च्या दिशेने एक संशयित एक इसम आपल्या ताब्यात चारचाकी वाहन घेवुन येत असल्याचे दिसून आले. सदर इसम थांबलेल्या ठिकाणी जवळ येताच पोनि/मोहिते यांनी सापळा पथकातील पोलीस अंमलदार यांना इशारा करुन सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. सदर इसम जवळ येताच पोनि/मोहिते सो यांना बातमीतील हेच इसम असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी केलेल्या इशा-यावरुन सापळा पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी त्यास इसमास जागीच पकडले. त्यांनतर सदर इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव सोहेल अमर मुलाणी, वय 28 वर्षे, रा. खाटीक गल्ली, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने सोहेल अमर मुलाणी याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD) हा 1,89,000/- रु. किमतीचा अमली पदार्थ व गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा कंपनीची BR -V ही चारचाकी वाहन व मोबाईल असे किंमत रूपये 8,00,000/- असा एकूण 9,89,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी इसम नामे सोहेल अमर मुलाणी वय 28 वर्शे रा.खाटीक गल्ली कुर्डूवाडी ता.माढा जि.सोलापूर याच्य विरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाणे गु.र.नबर 426/2026 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 कलम 8 क, 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास मा. न्यायालय समक्ष हजर केले असता त्याचीदिनांक 24/09/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. गुन्हाचा पुढील तपास सपोनि गटकुळ कुर्डुवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक,प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक, अंजना कृश्णा व्हि.एस . सह.पोलीस अधिक्षक करमाळा उपविभाग, पोलीस निरीक्षक, संजय जगताप स्था.गु.शाखा, पोलीस निरीक्षक / अतुल मोहिते नेम. कुर्डुवाडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ भिमगोंडा पाटील, सपोनि /गटकुळ, पोलीस हवालदार / सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, पोकॉ/ सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अनवर अत्तार, चापोकॉ/दिलीप थोरात तसेच कुर्डुवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार/सुशांत शींदे, संतोष मोरे, मपोहेकॉ/फुलन कस्तुरे, पोकॉ/समीर पठाण, चापोकॉ/ दत्तात्रय शींदे, यांनी पार पाडली आहे.

Previous Post

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

Related Posts

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक
इतर घडामोडी

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
इतर घडामोडी

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026