• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ते उजनी दुहेरी सामंतर जलवाहिनी कामकाज युद्ध पातळीवर सुरू…. महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केली कामाची पाहणी….

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर ते उजनी दुहेरी सामंतर जलवाहिनी कामकाज युद्ध पातळीवर सुरू…. महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केली कामाची पाहणी….
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर — उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या काम युद्ध पातळीवर सुरू असून आज आयुक्त शीतल तेली -उगले यांनी अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे,पोचमपाडचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश, विजयकुमार नलावडे,आरुण पाटील,देविदास मादगुंडे आदी मन्यावर उपस्थित होते.दुहेरी जलवाहिनीचे संपूर्ण काम नोव्हेंबर 2024 पर्यंत होणं अपेक्षित असून त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

सदर ठिकाणी टकण्यात येणाऱ्या पाईपची कोटिंग,पाईपची उंची,पाईपची लांबी, जॅकवेल, जॅकवलेचे चॅनल, दुबार पपिंग तसेच पाईपलाइन टाकताना ज्या ठिकाणी अडतेळे आहेत त्याची सुद्धा आयुक्त यांनी पाहणी केली. जॅकवेलच्या कामासाठीची 60 टक्के खोदाई पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर जलवाहिनी टाकण्यासाठी पाईपही पुरवठा केले जात आहेत.सदर योजने अंतर्गत सोलापूर शहरास दररोज 170 MLD पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्व धरण क्षेत्रात जाकवेल बांधने, पपिंग मशीनरी,रायझिंग मेन, बी. पी.टी, ग्राविटी मेन इत्यादी कामाचा समावेश करण्यात आले असून त्याचे काम युद्ध पातळी वर असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली.

Tags: Municipal CommissionerSheetal Teli-UgleSolapur to Ujani double parallel water
Previous Post

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवीनतम पारंपरिक जबरदस्त मराठी क्लासिक साडी लुक!

Next Post

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्याच्या विरोधात सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्याच्या विरोधात सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्याच्या विरोधात सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026