• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : जीएसटी कायदा आणि प्रक्रियामधील बदल या विषयावर करदाता संपर्क कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर : जीएसटी कायदा आणि प्रक्रियामधील बदल या विषयावर करदाता संपर्क कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सेंट्रल जीएसटी पुणे झोन आणि सेंट्रल जीएसटी पुणे-II आयुक्तालय द्वारे सोलापूर जीएसटी कार्यालयामध्ये “जीएसटी कायदा आणि प्रक्रियामधील अलीकडील बदल” या विषयावर “करदाता संपर्क कार्यक्रम” आयोजित करण्यात  आला होता. हा कार्यक्रम विशेषतः सोलापूर, बार्शी आणि पंढरपूर येथील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग,  जीएसटी प्रॅक्टिशनर्स आणि व्यापारी संस्थांसाठी आयोजित केला गेला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम. टाटा, मुख्य आयुक्त, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम पुणे झोन हे होते तसेच यांच्यासह दिलीप गोयल आयुक्त, CGST पुणे-II आयुक्तालय आणि  श्रीमती वैशाली पतंगे, अतिरिक्त आयुक्त, CGST पुणे-II आयुक्तालय या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या करदाता संपर्क कार्यक्रमात करदाते, टॅक्स प्रॅक्टिशनर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि एमएसएमईचे प्रतिनिधी, ट्रेड असोसिएशन उदा. सोलापूर चार्टर्ड अकाउंटंट अससोसिएशन, सोलापूर टॅक्स प्रॅक्टिशनर्स अससोसिएशन, इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि विविध कंन्सल्टंट्स, कर दाते आणि उत्पादक अशा 50 हून अधिक व्यक्तींनी हजेरी लावली होती.

सदर करदाता संपर्क कार्यक्रम सहभागींना चांगल्या प्रकारे समजावा या हेतूने हा कार्यक्रम मराठी तसेच  हिंदी भाषेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान  माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या सुचेनावरून ट्रान्सिशनल क्रेडिट भारण्याबाबतचे CBIC  नवी दिल्ली ने दिलेले निर्देश, GST रिटर्न भारण्याबाबतचे निर्देश तसेच ४७ व्या GST कौन्सिल च्या शिफारशीनुसार अमलात आलेल्या GST कायदा आणि अनुपालन संदर्भात मराठी भाषेमधून एक PPT प्रेसेंटेशन सुद्धा करण्यात आले. करदाते, तसेच व्यापारी संघटनांच्या GST आणि त्याच्या अनुपालनासंबंधी शंकांचे जसे  GST Registration, Claiming of Input Tax Credit, Refunds on Inverted duty Structure, Extended time लिमिट फॉर filing ऑफ Annual रिटर्न इत्यादी चे निरसन CGST अधिकाऱ्यांनी केले. तसेच GST कायद्याच्या धोरणात्मक बदलांबद्दल निवेदन CGST अधिकाऱ्यांनी स्वीकारले. सदर निवेदन GST  Policy विंग, नवी दिल्ली येथे पाठपुरावा करण्यासाठी पाठवण्याचे आश्वासनही याप्रसंगी CGST अधिकाऱ्यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

Previous Post

नोरा फतेहीने तिची फॅशनेबल छायाचित्रे पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

Next Post

विनयभंग प्रकरण : जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
विनयभंग प्रकरण : जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

विनयभंग प्रकरण : जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ताज्या बातम्या

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026